एक्स्प्लोर

Maruti Brezza : मारुतीने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या एसयूव्ही ब्रेझाच्या फीचर्समध्ये केले बदल; वाचा सविस्तर

Maruti Suzuki Brezza Features : मारुती सुझुकीने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या SUV ब्रेझाच्या टेक्नॉलॉजी आणि वैशिष्ट्यांमध्ये काही बदल केले आहेत.

Maruti Suzuki Brezza Features : प्रसिद्ध वाहन उत्पादक निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या SUV ब्रेझाच्या टेक्नॉलॉजी आणि वैशिष्ट्यांमध्ये काही बदल केले आहेत. सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीला आता सर्व प्रवाशांसाठी सीट-बेल्ट रिमाइंडर मिळणार आहे. आधी फक्त पुढच्या सीटसाठी ही सुविधा उपलब्ध होती. आणखी कोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊयात.

माईल्ड हायब्रिड प्रणालीमध्ये काढले 

वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, मारुतीने या कारच्या 1.5L पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटमधून लाईट हायब्रिड टेक्नॉलॉजी देखील काढून टाकले आहे, ज्यामुळे तिचे मायलेज 2.77kmpl वर आले आहे. आता 17.38kmpl मायलेज मिळण्याचा दावा केला जात आहे. ब्रेझा ऑटोमॅटिक 20.15kmpl मायलेज देते. या एसयूव्हीच्या सीएनजी प्रकारात फॅक्टरी-फिट सीएनजी किटसह 1.5L पेट्रोल मोटर इंजिन मिळते. CNG वर, ही कार जास्तीत जास्त 87.8bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.

किंमतीत बदल नाही

अनेक फीचर्स कमी केल्यानंतरही कंपनीने या एसयूव्हीच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. मारुती ब्रेझा सध्या 8.29 लाख ते 13.98 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. तर त्याच्या CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.24 लाख ते 12.15 लाख रुपये आहे.

कंपनी पोर्टफोलिओचा विस्तार करतेय

मारुती आपला वाहन पोर्टफोलिओ सतत वाढवत आहे. कंपनीने या वर्षी तीन नवीन मॉडेल्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये फ्रंक्स कॉम्पॅक्ट क्रॉसओवर, 5-डोअर जिमनी आणि इनव्हिक्टो प्रीमियम स्ट्रॉंग हायब्रिड एमपीव्ही यांचा समावेश आहे. 

कोणत्या कारशी स्पर्धा करणार 

मारुती सुझुकी ब्रेझा टाटा नेक्सॉनशी स्पर्धा करते. जी 1.2L पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्यायासह ऑफर केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या :

Goa EV : गोव्यात जाण्याचा प्लॅन करताय तर हे वाचा... आता ईव्ही कार आणि बाईक टूरिस्ट वाहन अनिवार्य; इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget