एक्स्प्लोर

Maruti EECO ला लागला कायमचा ब्रेक, कंपनीने बंद केले उत्पादन

Maruti EECO Discontinued: मारुती सुझुकीकडून एक वाईट आणि चांगली बातमी समोर आली आहे. वाईट बातमी अशी आहे की, कंपनीने आपली 7 सीटर मल्टी पर्पज वाहन Eeco बंद करत आहे.

Maruti EECO Discontinued: मारुती सुझुकीकडून एक वाईट आणि चांगली बातमी समोर आली आहे. वाईट बातमी अशी आहे की, कंपनीने आपली 7 सीटर मल्टी पर्पज वाहन Eeco बंद करत आहे. Rushlane च्या अहवालानुसार, मारुती Eeco चे सध्या बाजारात उपलब्ध मॉडेल बंद करत आहे. असं असलं तरी कंपनी दिवाळीच्या आसपास न्यू जनरेशन इको लॉन्च करणार आहे. कंपनीने पहिल्यांदा 2010 मध्ये Eeco लाँच केली होती. व्यावसायिक वाहन म्हणून या कारला मोठी मागणी आहे. हे मॉडेल बंद करण्याचे कारण ग्राहकांची सुरक्षितता असल्याचे सांगण्यात येत आहे. NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला शून्य रेटिंग मिळाली आहे. न्यू जनरेशन Eeco अधिक चांगल्या सुरक्षा फीचर्ससह येईल अशी अपेक्षा आहे.

मारुती सुझुकी वर्षाच्या शेवटी न्यू जनरेशन Eeco लॉन्च करू शकते. सणासुदीच्या काळात ही कार लॉन्च केली जाईल, असे बोलले जात आहे. या सेगमेंटमध्ये ही एकमेव कार आहे. म्हणजेच या करशी स्पर्धा करण्यासाठी दुसरी कोणतीही ही कार बाजारात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत इकोची थेट स्पर्धा कोणाशीही नाही. यातच ही कार PV आणि CV या दोन्ही विभागांमध्ये चांगली विक्री करू शकते.

गेल्या वर्षी 19,731 युनिट्स परत मागवण्यात आले होते 

मारुती Eeco चा व्हील रिमचा आकार चुकीचा बनवला गेला होता. ही सर्व प्रभावित वाहने 19 जुलै 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान तयार करण्यात आली होती. या दोषामुळे वाहनाची कार्यक्षमता आणि सुरक्षेवर परिणाम होत होता. यामुळे कंपनीने Eeco चे 19,731 युनिट्स परत मागवले होते. नवीन मारुती सुझुकी Eeco आता 2 एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स आणि ABS म्हणजेच समोरच्या बाजूला अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टमसह येते. त्यात एअर कंडिशनही आहे.

Eeco मध्ये मिळते 1.2-लिटर इंजिन

Eeco 1.2-लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 72 Bhp पॉवर आणि 98 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनी या इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देते. MPV ला फॅक्टरी-फिट केलेले CNG किट देखील दिले जाते, जे 62 Bhp पॉवर आणि 85 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने पेट्रोल मॉडेलमध्ये या MPV चे मायलेज 16.11 km/l असल्याचा दावा केला आहे, तर CNG मॉडेलमध्ये हे मायलेज 20.88 km/kg इतके वाढते.

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget