एक्स्प्लोर

Mahindra Scorpio Classic : क्लासिक इंजिन आणि दिसायला दमदार; वाचा Mahindra Scorpio Classic चा संपूर्ण रिव्ह्यू

Mahindra Scorpio Classic Review : काही महिन्यांपूर्वीच महिंद्राने Scorpio N कार बाजारात लॉन्च केली होती. आता महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत. 

Mahindra Scorpio Classic Review : दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकी Scorpio ही एक प्रमुख कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वीच महिंद्राने Scorpio N कार बाजारात लॉन्च केली होती. आता महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत.    सध्या, स्कॉर्पिओ ही ग्राहकांची आवडती कार आहे. या कारमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत? कारचं इंजिन कसं आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

कोणत्या फीचर्समध्ये बदल केले आहेत?

स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये इंजिन, गिअरबॉक्स आणि काही इंटीरियर अपडेट्ससह अनेक बदल आहेत. ही एक साधी फेसलिफ्ट नाही हे यावरून सिद्ध होते. कारचा एक्सटर्नल भागात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. महिंद्राच्या नवीन लोगोसह जवळून पाहिल्यास डिझाईनमध्ये काही बदल दिसून येतात. यामध्ये अपडेटेड हेडलॅम्प डिझाईनसह नवीन ग्रिल आणि एक नवीन बंपर देण्यात आला आहे.

लूक कसा आहे?

काही गोष्टी स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये पूर्वीप्रमाणेच ठेवल्या गेल्या आहेत. यात नवीन 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतात, तर मागील बाजूचे क्लासिक एलईडी टेल-लॅम्प देण्यात आले आहेत. महिंद्राने स्कॉर्पिओच्या मुख्य डिझाईनमध्ये फारसे बदल केलेले नाहीत.

इंटीरियर कसे आहे?

महिंद्रा स्कॉर्पिओचा इंटर्नल भाग हा जुन्या स्कॉर्पिओसारखाच आहे. मात्र, नवीन लोगोसह यात 9-इंचाची मोठी टचस्क्रीन आहे. बाकी स्कॉर्पिओचा लूक आणि फील तसाच राहतो. दुसर्‍या रांगेत एक मोठा हेडरूम आहे आणि अगदी कॅप्टन-सीट ले-आउट सीटमध्येही चांगला लेगरूम आहे. आम्ही तिसर्‍या रांगेतील जंप सीटपेक्षा बेंच सीट्स अधिक सुरक्षित आहे.

ड्रायव्हिंगचा अनुभव

लूक किंवा इंटीरियरमध्ये फारसा बदल झालेला नसला तरी ड्रायव्हिंगचा अनुभव हे सर्वात मोठे आकर्षण आहे. नवीन 2.2-लिटर डिझेल इंजिनसह, आणि गिअरबॉक्स अधिक शुद्ध आणि नितळ आहे. याचे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन वापरण्यास सोपे आहे आणि क्लच अजिबात जड नाही.  

एकूणच स्कॉर्पिओ क्लासिकचे (Scorpio Classic) नवीन इंजिन, लूक, टफनेस, परफॉर्मन्स उत्तम आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget