एक्स्प्लोर

Mahindra Thar 2WD: सर्वात स्वस्त 'महिंद्रा थार' आज होऊ शकते लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Mahindra Thar 2WD launch on January 9: गेल्या अनेक दिवसांपासून लोक ज्याची वाट पाहत होते अखेर तो दिवस आला आहे. महिंद्रा आपली सर्वात स्वस्त थार 2WD म्हणजेच रिअल व्हील ड्राइव्ह मॉडेल आज (9 जानेवारी) लॉन्च करणार आहे.

Mahindra Thar 2WD launch on January 9: गेल्या अनेक दिवसांपासून लोक ज्याची वाट पाहत होते अखेर तो दिवस आला आहे. महिंद्रा आपली सर्वात स्वस्त थार 2WD म्हणजेच रिअल व्हील ड्राइव्ह मॉडेल आज (9 जानेवारी) लॉन्च करणार आहे. असे बोलले जात आहे की, हे ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च केले जाईल. मात्र आता ही कार याच्या दोन दिवस आधी म्हणजे आजच लॉन्च केले जाणार आहे. मात्र कंपनीने या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. यापूर्वी या ऑफ-रोड एसयूव्हीचा  रंग आणि इंटेरिअरचे तपशीलही समोर आले आहेत. तसेच या कारचा गोल्ड कलरचा फोटोही समोर आला आहे. एका रिपोर्ट्सनुसार, याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.  

Mahindra Thar 2WD launch on January 9: AX Opt आणि LX प्रकारमध्ये होणार उपलब्ध 

टू-व्हील ड्राइव्ह सिस्टीम थार 2WD मध्ये उपलब्ध असेल. हे नवीन डिझेल इंजिनसह लॉन्च केले जाईल. लीक झालेल्या तपशीलांनुसार, ही SUV ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट अशा दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय एक्वामेरीन, नेपोली ब्लॅक, रेड रेज आणि गॅलेक्सी ग्रे रंगाचे पर्यायही उपलब्ध असतील. हे 2WD मॉडेल AX Opt आणि LX या प्रकारांमध्ये लॉन्च केले जाईल. यामध्ये काही फीचर्स देखील दिले जातील, जे तुम्हाला फोर व्हील ड्राइव्हमध्ये देखील मिळतात. यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), इलेक्ट्रिक आऊट रीअर व्ह्यू मिरर (ORVM's), फॉग लॅम्प्स, क्रूझ कंट्रोल, रूफ माऊंटेड स्पीकर आणि टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देखील मिळेल.

Mahindra Thar 2WD launch on January 9: 1.5-लिटर डील इंजिन मिळेल

मिळालेल्या माहितीनुसार, यात 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. जे 3,500 rpm वर 118 bhp ची कमाल पॉवर आणि 1,750-2,500 rpm वर 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनी Marazzo मध्ये देखील हे इंजिन वापरत आहे. याच्या इतर इंजिन पर्यायामध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. जे 152hp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. तसेच  320Nm टॉर्कसह एक स्वयंचलित गियरबॉक्स देखील पर्यायामध्ये उपलब्ध आहे. याचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Mahindra Thar 2WD launch on January 9: 2WD मध्ये एंट्री लेव्हल व्हेरिएंट देखील असेल

कंपनीने थार 2WD वर सेंटर कन्सोलमध्ये नवीन ऑटो स्टार्ट/स्टॉप कार्यक्षमता आणि लॉक/अनलॉक बटण जोडले आहे. यामध्ये 4×4 बॅजिंग दिसणार नाही. हे मॉडेल 4WD सारखे असेल. अशी चर्चा आहे की, नवीन थार 2WD चे एंट्री-लेव्हल व्हेरियंट देखील असेल. लहान इंजिनमुळे आणि फोर-व्हील ड्राइव्ह प्रणाली नसल्यामुळे, महिंद्र थार 2WD ची किंमत खूप कमी असू शकते. सध्या थारची किंमत 13.58 लाख ते 16.28 लाख रुपये आहे. मात्र नवीन थारची   किंमत 10 लाखांपेक्षा कमी असेल असे मानले जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Embed widget