एक्स्प्लोर

2022 Kawasaki Versys 650 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kawasaki Versys 650: Kawasaki India ने भारतीय बाजारपेठेत 2022 Kawasaki Versys 650 लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक 7.36 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे.

Kawasaki Versys 650: Kawasaki India ने भारतीय बाजारपेठेत 2022 Kawasaki Versys 650 लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक 7.36 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. 2022 कावासाकी निन्जा 300 आणि निन्जा 400 लॉन्च झाल्यानंतर या आर्थिक वर्षात भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणारी जपानी कंपनीची ही तिसरी बाईक आहे. 

2022 Kawasaki Versys 650 ही नोव्हेंबर 2021 मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आली होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर कंपनीने ही बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या अॅडव्हेंचर बाईकच्या 2022 मॉडेलमध्ये अतिशय सूक्ष्म बदल केले आहेत. याला एक नवीन फ्रंट हाफ फेअरिंग मिळते. या बाईकची एकूण रचना तिच्या मोठ्या व्हर्जन कावासाकी व्हर्सिस 1000 सारखी आहे. बाकीचे बॉडीवर्क सारखेच राहिल्यास अपडेटेड मॉडेलला सुधारित हेडलाइट, फोर-स्टेप अॅडजस्टेबल फ्लायस्क्रीन, एक शार्प दिसणारे इंजिन काउल आणि फ्रेश लिव्हरी मिळते.

इंजिनबद्दल बोलायचे झाले, तर या बाईकमध्ये कोणताही बदल होणार नाही. अपडेटेड Kawasaki Versys 650 मध्ये सध्या असलेले 649cc, लिक्विड-कूल्ड, ट्विन सिलेंडर इंजिन मिळेल. जे 66 Bhp पीक पॉवर आणि 61 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

2022 Kawasaki Versys 650 मध्ये आता Kawasaki Traction Control (KTRC) मिळते. ही दोन-स्तरीय कर्षण नियंत्रण प्रणाली असेल. टीसी मॉड्युलेशनचे दोन स्तर आणि ते पूर्णपणे बंद करण्याचा पर्याय रायडर्सना रस्त्यावर बाईक चालवताना बाईक नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये जुने इन्स्ट्रुमेंट क्लस्टर काढण्यात आले आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह नवीन टीएफटी डिस्प्ले आहे. ही बाईक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Triumph Tiger Sport 660 आणि Honda CB500X शी स्पर्धा करेल.

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget