एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोट घेण्यासाठी फॅमिली कोर्टात दावा

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी फॅमिली कोर्टात दावा केला आहे.

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा वाद आता विकोपाला गेलाय. हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी फॅमिली कोर्टात दावा केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच मला रावसाहेब दानवे आणि मुलगी संजना यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. एक व्हिडीओ प्रसारित करुन त्यांनी दानवे यांच्यावर हे आरोप लावलेत. दरम्यान, हा व्हिडीओ त्यांनी डिलीट केला. मात्र, तोपर्यंत हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडीओ प्रसारित करुन दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच, पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी फॅमिली कोर्टात दावा केला आहे. मला रावसाहेब दानवे आणि मुलगी संजना यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं. त्यांनी मानसिक आणि सामाजिक त्रास दिला आहे. माझ्या घरी लेडीज कॉन्स्टेबल रावसाहेब दानवे यांनी ठेवल्या आहेत आणि मी घरी गेलो तर त्या माझ्यावर गुन्हा दाखल करतील असं मला सांगितलं जातं. माझ्या या भूमिकेनंतर रावसाहेब दानवे मोठ्या त्वेषाने अंगावर येतील. परंतु, त्यांना ठोकल्या शिवाय पर्याय नाही. या बरोबरच माझ्याकडे पुरावे आहेत ते मी जर मीडियाला दिले तर रावसाहेब दानवे आणि संजना यांना समाजात तोंड दाखवायला राहणार नाही, असे देखील हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. याबरोबरच यापुढे मला कोणीही रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. सासरे रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरुन मुलावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा; हर्षवर्धन जाधवांच्या आईचा आरोप काही महिन्यापूर्वी राजकारनातून निवृत्ती राज्याच्या राजकारणातलं चर्चेत असणारं नाव म्हणजे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. त्यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. काही महिन्यापूर्वी त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं जाधव यांनी म्हटलंय. औरंगाबादमध्ये दिव्यांग मुलांच्या शाळेत मुलामुलींना एकत्र निर्वस्त्र आंघोळ घातली जात असल्याचं समोर

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Abhijeet Dipke On Amit Shah: तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा
तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Amit Shah in Pune: अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
Embed widget