Amravati Lok Sabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघ : अमरावती लोकसभा निवडणूक, नवनीत राणा की बळवंत वानखेडे कोण बाजी मारणार?

Amravati Lok Sabha 2024
Amravati Lok Sabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात यंदा नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे अशी मुख्य लढत आहे. दरम्यान या मतदारसंघाची स्थिती काय आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Amravati Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि कोणत्या मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली. सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडे असलेल्या नेत्यांच्या




