एक्स्प्लोर

Ambadas Danve On Walmik Karad: वाल्मिक कराडने 18 दिवस फरार असताना 'ते' महत्त्वाचं काम केलं, अंबादास दानवेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ambadas Danve On Walmik Karad: अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

Ambadas Danve On Walmik Karad: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याबाबत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पुण्यात आज बाळकडू वस्त्रहरण व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत. वाल्मिक कराड फरार होता तेव्हा त्यांने यातच लक्ष दिलं. मालमत्ता ट्रान्सफर केल्या गेल्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट अंबादास दानवेंनी केला आहे. आम्ही राजीनामा पाहिजे, म्हणून भूमिका घेतोय, असंही अंबादास दानवेंनी सांगितले. 

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर काय म्हणाले?

मी झिशान सिद्दीकी यांना भेटलो. ते म्हटले तपास चुकीच्या दिशेने जातोय. सरकारने नव्याने तपास करावा. जर सत्यता असेल तर नेता बिल्डर कोण होता?, फोन का केला होता?, याचा तपास करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. दरम्यान, एसटी दरवाढीवरुनही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. एसटीच्या काचा निट नाहीत. एसटीच्या सिट व्यवस्थीत नाही. खासगीकरणाला वाव द्यायचा का?, तोटा सहन केला पाहीजे. महाराष्ट्रात आज आंदोलन होतंय. भ्रष्टाचार झालाय हे मी आधीच सांगितलं आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. 

वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज; विोरोधकांकडून गंभीर आरोप

बीड जिल्हा रुग्णालयात दोन दिवस मुक्काम करुन उपचार घेतल्यानंतर वाल्मिक कराड याला शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्याची रवानगी पुन्हा एकदा  जिल्हा कारागृहात करण्यात आली. वाल्मिक कराड याच्यावर सरपंच देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी अशा दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, मकोका लागल्याने वाल्मिक कराडची सुटका अवघड मानली जात आहे. परंतु, पोलिसांच्या ताब्यात असतानाही वाल्मिक कराड याला पूर्वीप्रमाणेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

संबंधित बातमी:

Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 August 2026 : आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget