एक्स्प्लोर

I Phone 13 Deal : आयफोन 13 खरेदीवर सर्वात मोठी ऑफर, तब्बल 20 हजारांपर्यंतची सूट! जाणून घ्या कसे वाचवाल पैसे...

I Phone 13 Deal : सध्या आयफोन 13वर मोठी सूट मिळत आहे. Amazon या वेबसाईटवर हा मोठा डिस्काउंट मिळत आहे.

I Phone 13 Deal : आयफोन खरेदी करणे हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे स्वप्न असते. अनेकदा या फोन्सवर कोणती ऑफर मिळतेय का, याची देखील आपण वाट बघत असतो. आता तुम्ही देखील अशांपैकीच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या आयफोन 13वर मोठी सूट मिळत आहे. Amazon या वेबसाईटवर हा मोठा डिस्काउंट मिळत आहे. iPhone 13च्या खरेदीवर फ्लॅट 10 हजार सूट आणि 5 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. इतकंच नाही, तर 15 हजारांच्या डिस्काउंटनंतर आणखी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त एक्सचेंज बोनसही मिळणार आहे.

iPhone 13ची किंमत मूळ 79,900 रुपये आहे. पण, या ऑफरमध्ये हा फोन अवघ्या 70,900 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजेच या फोनवर तब्बल 9 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. तर, या फोनवर 11,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. या फोनवर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे, ज्यामध्ये तुम्ही त्याची किंमत व्याज न भरता दरमहा सोप्या हप्त्यांमध्ये भरू शकता.

तर, iPhone 13च्या 256जीबी आणि 512जीबी व्हेरीयंटवर देखील ही ऑफर मिळणार आहे. या ऑफरनंतर हे फोन अनुक्रमे 79,900 रुपये आणि 1,04,900 रुपये इतक्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. मात्र, ठराविक काळापर्यंतच ही ऑफर मर्यादित असणार आहे.

कशी मिळवाल ‘ही’ ऑफर?

स्टेप 1 : तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर Amazon ही वेबसाईट लॉग इन करा.

स्टेप 2 : मोबाईल सेक्शनमध्ये जाऊन किंवा सर्च बॉक्समध्ये टाईपकरून आयफोन 13 शोधा.

स्टेप 3 : आता तुम्हाला खरेदी करायचा असलेला आयफोन व्हेरीयंट निवडा.

स्टेप 4 : जर, तुम्ही एक्सचेंज ऑफर मिळवू इच्छित असाल, तर त्यात पिनकोड आणि एक्सचेंज फोनच्या डीटेल्स टाका.

स्टेप 5 : यानंतर आयफोन खरेदीसाठी किती किंमत द्यावी लागेल, हे दिसेल. पेमेंट आणि पत्ता भरून तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.

Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे आणि या फोनला 12MP वाईड व अल्ट्रा वाईड कॅमेर्‍यांसह स्पोर्ट्स अडव्हांस ड्युअल-कॅमेरा सिस्टम आहे. या फोनला 12MP फ्रंट कॅमेरा, A15 बायोनिक प्रोसेसर, IP68 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आणि बरेच काही अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 October 2026: आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget