एक्स्प्लोर
ब्रेक फेल झाल्यानं ST बस घुसली बस स्थानकात, 2 जण गंभीर जखमी, अहिल्यानगरमधील पारनेरमध्ये घडला प्रकार
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पारनेर (Parner) बस स्थानकात एसटी बसचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी थेट बसस्थानकातच घुसल्याची घटना घडली आहे.
Ahilyanagar Bus Accident : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पारनेर (Parner) बस स्थानकात एसटी बसचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी थेट बसस्थानकातच घुसल्याची घटना घडली आहे. एसटीने बस स्थानकात बसलेल्या दोन जणांना जबर धडक दिली आहे. धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान ही, बस पारनेरहून मुंबईकडे जाणार होती. अशातच या बसचा ब्रेक झाल्यानं बस डायरेक्ट पारनेर स्थानकातच घुसली आहे. बस स्थानकात बसलेल्या दोन जणांना जबर धडक दिली आहे. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेमुळं पुन्हा एकदा एसटी बसच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement