एक्स्प्लोर

Prajakt Tanpure : वीज बिल वसुलीविरोधात प्राजक्त तनपुरे आक्रमक, मंत्री राधाकृष्ण विखेंवर केला 'हा'आरोप

वीज बिल वसुलीविरोधात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील मिरी इथं महावितरणाच्या उपकेंद्रावर धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

Prajakt Tanpure on Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांच्या वीज बिल वसुलीविरोधात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) चांगलेच आक्रमक झाले आहेत. वीज बिल वसुलीविरोधात तनपुरे यांनी पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मिरी येथील महावितरणाच्या उपकेंद्रावर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील अधिकारी धरणे आंदोलनस्थळी आले नसल्यानं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणत्याही बैठकीला जायचे नाही अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचा आरोप प्राजक्त तनपुरेंनी केलाय.

महावितरणकडून जुलमी पद्धतीनं शेती पंपाची वीज बिल वसुली  केली जात आहे. याविरोधात याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील महावितरणाच्या उपकेंद्रावर धरणे आंदोलन सुरु केलं आहे. पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज रोहित्र सरसकट बंद केले जात आहेत. त्यांना कोणतीही पूर्व सूचना दिली जात नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर उडवा-उडवीचे उत्तरं दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महाविरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील अधिकारी धरणे आंदोलनस्थळी आले नसल्यानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच संतापले.

नेमकं काय म्हणाले प्राजक्त तनपुरे

राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं नाही. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक त्यामुळं वाया गेली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता वीज बिल वसुली सुरु आहे. काही ठिकाणी डीपी बंद केले असल्याचे प्राजक्त तनपुरे म्हणाले. काही दिवसापूर्वी जे लोक म्हणत होते वीज बिल वसुल करु नका आज तेच लोक शेतकऱ्यांचे डीपी बंद करण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.  

जुलमी पद्धतीन वीज बिल वसुली सुरु

आज राज्यात कोणत्या नवीन योजना नाहीत. बिल भरा नाहीतर डीपी बंद केले जाणार अशी जुलमी पद्धत सुरु असल्याचे तनपुरे यावेळी म्हणाले. सध्या शेतकऱ्यांच्या भावना या तीव्र आहेत. अहमदनगर जिह्ल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना परवानगिशीवाय कुठेही जाऊ नये अशा सूचना दिल्याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे.  शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन सुरु केले असल्याचे तनपुरे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

वीज बिल थकलं की शेतकऱ्यांचं कनेक्शन कट मात्र नेत्यांकडे लाखोंची थकबाकी; आकडे पाहून थक्क व्हाल

 

महत्त्वाच्या बातम्या

Lokshahir Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget