एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017
- शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात, तर भविष्यात शिवसेनेला फोडाफोडीची किंमत मोजावी लागेल, राज यांचा इशारा https://goo.gl/LxZXcb
- शिवसेनेला आता गालावरच टाळी मिळेल, नगरसेवक फोडाफोडी प्रकरणानंतर राज ठाकरे संतापले, प्रत्येकी 5 कोटी देऊन नगरसेवक फोडल्याचाही आरोप https://goo.gl/LxZXcb
- 'मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, पोस्टरबाजीतून मनसेचा शिवसेनेवर निशाणा https://goo.gl/LPFcd5
- सोशल मीडियावरच्या लिखाणाबाबत भाजप कठोर कायद्याच्या तयारीत, शिवसेना खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट https://goo.gl/vWgfU9
- सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधातील लेखन पोलीस कर्मचाऱ्याला भोवलं, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा पोलीस अंगरक्षक रमेश शिंदे निलंबित https://goo.gl/1fZDY5
- आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नसतं, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांचा पुन्हा एकदा मोदींसह जेटलींवर घणाघात, 'मित्रों' शब्दावरुन टोमणा https://goo.gl/2RhSAu
- छगन भुजबळ यांच्यावरील संकट टळून, ते सुखरुप लवकर तुरुंगाबाहेर यावेत, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं शनिदेवाला साकडे https://goo.gl/vqyN58
- पंजाबमधील गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्नांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणदणीत विजय https://goo.gl/yzRMSp
- सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जेवणातून विषबाधा, 15 जणांवर चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु https://goo.gl/4PrUo5
- कीटकनाशक फवारणीतील मृतांच्या नातेवाईकांना 10 हजार रुपयांची तत्काळ मदत द्या, यवतमाळमधील शेतकऱ्याचं ‘विरुगिरी’ स्टाईल आंदोलन https://goo.gl/shAv1v
- फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर, वर्ध्यातील प्रयोगशील युवा शेतकरी वृषाल पाटील यांची युक्ती https://goo.gl/oCC7pX
- ठाण्यात दिवाळीनिमित्त अनोख्या सुवर्ण मिठाईची चर्चा, एका किलोचा भाव तब्बल 12 हजार रुपये, खरेदीसाठी नव्हे, पाहण्यासाठी लोकांची गर्दी http://abpmajha.abplive.in/
- अकोला जिल्ह्यात 20 लाख रुपयांचा अवैध फटाक्यांचा साठा जप्त, अकोटमधल्या गोडाऊनवर छापा, मालकाविरोधात गुन्हा दाखल http://abpmajha.abplive.in/
- हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते हार्वी विनस्टीन यांची ऑस्कर अकादमीतून हकालपट्टी, 24 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा विनस्टीन यांच्यावर आरोप https://goo.gl/Pq8jCv
- रणजी सामन्यात दुहेरी शतक, रवींद्र जाडेजाचं निवडकर्त्यांना उत्तर, सौराष्ट्रकडून खेळताना जाडेजाने 201 धावा ठोकल्या https://goo.gl/R6saJ8
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement