एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2020 | मंगळवार
- मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली! पुढील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होण्याची अपेक्षा https://bit.ly/31KuMnc
- मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप, अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची विनायक मेटेंची मागणी https://bit.ly/3owezvF सरकारने जबाबदारी झटकल्याचा विनोद पाटील यांचा आरोप https://bit.ly/3owew2X तर सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया https://bit.ly/35C1eJM
- शिखर बँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, सीबीआय तपासाची मागणी https://bit.ly/3mqzpe3
- अनलॉक 5 च्या गाईडलाईनला एक महिन्याची मुदतवाढ, कोविड नियम पाळून, 100 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम करण्याची मुभा https://bit.ly/2JazDI2
- कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट, आणखी दोनशे रुपयांची कपात, लॅब किंवा टेस्टिंग सेंटरवर जाऊन चाचणी केल्यास 980 रुपये तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 1800 रुपये https://bit.ly/31NZxb0
- देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घसरण, महाराष्ट्रात दिवसभरात 3645 रुग्णांची नोंद https://bit.ly/37JGIcI केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण https://bit.ly/3mrMEeB
- दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करणार, शरद पवारांचे एसटी संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन; एसटी संघटना प्रतिनिधींची माहिती https://bit.ly/37MDmpA
- लग्नाला नकार दिल्याच्या रागातून अभिनेत्रीवर चाकूने हल्ला; रुग्णालयात उपचार सुरु, सध्या प्रकृती स्थिर https://bit.ly/3oxOxIA
- चंद्राच्या सूर्यप्रकाशित पृष्ठभागावर पाणी सापडलं, नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे केलेल्या संशोधनानंतर नासाचा दावा https://bit.ly/3jxlFfU
- IPL 2020 : प्लेऑफपासून दिल्ली एक पाऊल दूर, तर हैदराबादसमोर करो या मरो परिस्थिती; कोण मारणार बाजी? https://bit.ly/3kzaPqP
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement