एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 फेब्रुवारी 2021 | मंगळवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

    1. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर संजय राठोड काय भूमिका मांडणार याकडे लक्ष, दोन आठवड्यांपासून गायब असलेले वनमंत्री आज पोहरादेवीत, समर्थकांकडून स्वागताची तयारी
    2. “संजय राठोडांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं” पोहरादेवीच्या पीठानं दिल्या सूचना, जितेंद्र महाराज यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली माहिती
    3. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, तर बुलढाण्यातील पाच शहरं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
    4. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
    5. मुलाच्या लग्नाचा शाही सोहळा धनंजय महाडिकांना पडला महागात, राज्यातील बड्या मंत्र्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर, महाडिकांवर गुन्हा दाखल
  1. लातूरच्या एमआयडीसीत एकाच वसतीगृहामध्ये 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
  2. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष होण्याची शक्यता, तर परीक्षा ऑनलाईनच घेण्याची शहरातील पालकांची मागणी
  3. सांगलीत महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक, भाजपचे आठ नगरसेवक संपर्कात नाही, तर काँग्रेसचे नऊ नगरसेवक नाराज असल्याची चर्चा
  4. माघी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, पंढरपूरच्या मंदिराला आकर्षक रोषणाई, विठुराया गरुडावर तर रुक्मिणी कमळावर विराजमान
  5. Coronil औषध कोविड 19 वर प्रभावी असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा खोटा, इंडियन मेडिकल असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार
तोंडचा घास हिरावला! बीडमध्ये केळीच्या बागेला भीषण आग, साडेपाच हजार झाडे जळून खाक, शेतकऱ्याचं मोठं नुकसान 
तोंडचा घास हिरावला! बीडमध्ये केळीच्या बागेला भीषण आग, साडेपाच हजार झाडे जळून खाक, शेतकऱ्याचं मोठं नुकसान 
श्रेयस अय्यर रेसमधून OUT? टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी अचानक पुढे आला RCBचा सायलेंट किलर; कॅप्टन बनवण्याची जोरदार मागणी
श्रेयस अय्यर रेसमधून OUT? टीम इंडियाच्या टी-20 कर्णधारपदासाठी अचानक पुढे आला RCBचा सायलेंट किलर; कॅप्टन बनवण्याची जोरदार मागणी

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
Embed widget