एक्स्प्लोर
रणवीर-करण जोहरची जुगलबंदी, टायगरचा डान्स, IIFA चा रंगतदार सोहळा
1/14

स्पेनमध्ये सध्या बॉलिवूडचं राज्य आहे. स्पेनमधील माद्रीद शहरात नुकताच आयफाचा रंगतदार सोहळा पार पडला. यामध्ये बॉलिवूडच्या कलाकारांनी आपल्या खास अदांनी सोहळ्यामध्ये रंगत आणली.
2/14

आयफा 2016 मध्ये बाजीराव मस्तानीचं वर्चस्व पाहायला मिळालं. रणवीर सिंहला बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं.
Published at : 26 Jun 2016 12:13 PM (IST)
View More























