एक्स्प्लोर
कतरिनाचा 'बार बार देखो' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप
1/6

एक्सेल इंटरटेनमेंट आणि धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहरा यांनी केले आहे. हा चित्रपट पाहाण्यासारख्या असल्याची प्रतिक्रीया अनेक समिक्षकांनी दिली होती.
2/6

'फ्रीकी अली'ने गेल्या सात दिवसात फक्त 10 कोटींचीच कमाई केली आहे. या चित्रपटाला सोहेल खानने दिग्दर्शन केले आहे.
Published at : 17 Sep 2016 01:03 PM (IST)
View More























