एक्स्प्लोर

Sooryavanshi Movie Trailer | अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सूर्यवंशी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि खिलाडी अक्षय कुमारच्या मोस्ट अवेटेड सुर्यवंशी सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. येत्या 24 मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि खिलाडी अक्षय कुमारच्या मोस्ट अवेटेड सुर्यवंशी सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. सिंघम आणि सिंबा सिनेमानंतर रोहित शेट्टीच्या या आगामी सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 'सूर्यवंशी' सिनेमाच्या चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारची दमदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सूर्यवंशी सिनेमात अक्षय कुमारसोबत अजय देवगन, रणवीर सिंह, कॅटरिना कैफ, जकी श्रॉफ, जावेद जाफरी हे देखील दिसत आहेत. सिनेमातील ट्रेलरवरुन रणवीर सिंह आणि अजय देवगन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. मात्र तीन मोठे कलाकार एका फ्रेम दिसतायेत, हे त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

पोलीस दलावर आधारित सिंघम आणि सिंबा सिनेमानंतरचा हा तिसरा सिनेमा आहे. येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सूर्यवंशीचा टीझर शेअर केला होता. या ट्वीटला कॅप्शन देताना अक्षयने म्हटलं होतं की, गुन्हेगारीचा खात्मा होणार, कारण पोलीस येत आहेत.

'सिंबा' सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये अक्षय कुमार एटीएस अधिकारी वीर सूर्यवंशीच्या रुपात दिसला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे. त्यामुळे सिनेमात पुरेपूर अॅक्शन सीन्स असणार हे वेगळं सांगायला नको. सिनेमाच्या ट्रेलरला काही वेळात लाखो व्ह्यूज यूट्युबला मिळाल्या आहेत. त्यामुळे सूर्यवंशीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय असंच म्हणावं लागेल.

Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
Embed widget