एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
अकोल्यात मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा
1/8

फोटो सौजन्य : फेसबुक
2/8

महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच अकोल्यातही नागरिकांनी मराठा क्रांती मूक मोर्चाला मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
3/8

या मोर्चावेळी नागरिकांनी कोपर्डीतील बलात्काऱ्यांना तातडीने शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
4/8

काल इंदापूरमध्येही मराठा समाजाने विराट मोर्चा काढला होता.
5/8

अकोल्यातील मोर्चापूर्वी कोल्हापूरमध्येही मोर्चा काढण्यात आला.
6/8

गेल्या काही दिवसात मराठा समाजाकडून कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चे काढले जात आहेत.
7/8

या मोर्चाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
8/8

कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात मराठा क्रांती भव्य मूक मोर्चा काढण्यात आला आहे.
Published at : 19 Sep 2016 01:39 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























