LIVE UPDATE : भिवंडी, पनवेल, मालेगाव महापालिकांसाठी मतदान

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेलमध्ये सरासरी 55 टक्के मतदान
भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेलमध्ये सरासरी 55 टक्के मतदान
भिवंडी महापालिका निवडणूक : साडे 5 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान
मालेगाव : मतदानाची वेळ संपली तरीही अनेक केंद्रांवर मतदानासाठी रांगा, 60 टक्क्यांपर्यंत मतदान टक्केवारी जाण्याचा अंदाज
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या मतदानाची वेळ संपली
भिवंडी महापालिका निवडणूक : दुपारी साडे 3 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान
भिवंडी महापालिका निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 18 टक्के मतदान
भिवंडी- सकाळी 11.30 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान
मालेगाव - मतदानादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, दोघे जखमी
पनवेल महापालिकेसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 15 टक्के मतदान
भिवंडी महापालिका निवडणूक : सकाळी मतदारांचा संमिश्र प्रतिसाद, दोन तासांत सरासरी 10 ते 11 टक्के मतदान,
मतदारांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक
मालेगाव महापालिका निवडणूक : 7.30 ते 9.30 या दोन तासात 9.33 टक्के मतदान
मालेगाव महापालिका निवडणूक : 7.30 ते 9.30 या दोन तासात 9.33 टक्के मतदान
पनवेल महापालिकेत किती स्त्री आणि किती पुरुष मतदार? सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंतच्या मतदानाची आकडेवारी
पनवेल महानगरपालिका निवडणूक- सकाळी 9.30 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान
पनवेल महापालिकेसाठी सकाळी 9.30 पर्यंत 10 टक्के मतदान
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रथमच महापालिकेकडून सर्व मतदार केंद्रांवर दिव्यांगांसाठी व्हील चेअरची सुविधा.

पनवेलमध्ये सकाळीच मतदारांची मतदानाला गर्दी
पनवेलमध्ये सकाळीच मतदारांची मतदानाला गर्दी
भिवंडी-निजामपूर, पनवेल, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु
भिवंडी-निजामपूर, पनवेल, मालेगाव महापालिकांसाठी मतदान सुरु

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.