एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE UPDATE | मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकची धडक, मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्व सुरक्षित

LIVE

LIVE UPDATE | मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकची धडक, मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्व सुरक्षित

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस, आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा, तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा तूर्तास सुरळीत

2. लालबागचा राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन, पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन तर पुढच्या वर्षी दहा दिवस लवकर बाप्पांचं आगमन

3. गणपती विसर्जनानिमित्त चांद्यापासून बांद्यापर्यंत ढोल ताशांचा गजर, नेत्यांनी धरला ठेका, मुख्यमंत्र्यांकडून बाप्पाचं पर्यावरणपूरक विसर्जन

4. लांबणीवर पडलेल्या उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला, 14 सप्टेंबरला दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत हाती घेणार भाजपचा झेंडा

5. नागपुरात सुनील केदार आणि भाजप समर्थकांत जुंपली, तर परभणीत शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विसर्जन मिरवणुकीत वाद

6. सरकारकडून इशारा मिळताच पीओकेसंदर्भात कारवाई करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज, पाक मंत्र्यांच्या दर्पोक्तीनंतर बिपीन रावतांचा इशारा

18:04 PM (IST)  •  13 Sep 2019

आदित्य ठाकरे यांना ग्रामीण महाराष्ट्रातून निवडणूक लढण्याचा राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांचा सल्ला, प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर आदित्य ठाकरे उस्मानाबादमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण
23:04 PM (IST)  •  13 Sep 2019

चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकची धडक, मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्वच सुरक्षित, बल्लारपूर येथील कार्यक्रम आटोपून पोंभुर्णा येथे जात असताना झाली घटना
18:01 PM (IST)  •  13 Sep 2019

आदित्य ठाकरे यांना ग्रामीण महाराष्ट्रातून निवडणूक लढण्याचा राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांचा सल्ला
14:34 PM (IST)  •  13 Sep 2019

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार, उदयनराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षप्रवेश
16:37 PM (IST)  •  13 Sep 2019

माजी आमदार केशवराव आंधळे यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, शासनाने गोपीनाथराव मुंडे यांच्या नावांने ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा आदेश शासनाने निर्गमित केला आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget