एक्स्प्लोर
LIVE BLOG : 5 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार : प्रकाश जावडेकर

Background
- नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात, राष्ट्रपतींनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ, राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा संपन्न
- एनडीएच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अमित शाहांना मंत्रिमंडळात स्थान, गडकरी, राजनाथ सिंह, सितारमण यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
- महाराष्ट्रातल्या 7 नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी, गडकरी, गोयल आणि जावडेकरांना मिळणार महत्त्वाची खाती, अरविंद सावंतांनाही कॅबिनेट
- शपथविधी सोहळ्यात शरद पवारांना चक्क पाचव्या रांगेतला पास, लक्ष वेधूनही जागा बदलून दिली नाही, पवारांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी
- मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेळ 45 मिनिटांनी वाचणार, अडीच तासांचा प्रवास
- विश्वचषकाच्या सलामीलाच यजमान इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी दणदणीत विजय, इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सची अष्टपैलू कामगिरी निर्णायक
21:18 PM (IST) • 31 May 2019
#BREAKING #मुंबई : धारावीच्या विकासासाठी 200 कोटी रुपये दिले जाणार, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचा निर्णय, केंद्रात मंत्रीमंडळ स्थापन होताच राज्यात विकास प्रकल्पांचा वेग वाढला
20:09 PM (IST) • 31 May 2019
5 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची पत्रकार परिषदेत माहिती
Load More
Tags :
Aaj Diwasbharat Abp Majha Live Loksbaha Election Marathi Batmya Live Blog Live Updates Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























