एक्स्प्लोर
LIVE BLOG : रत्नागिरीत : विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू

Background
- राष्ट्रवादी विलीनीकरण निव्वळ अफवा, मुद्दाम ही बातमी पसरवण्यात आली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं वक्तव्य
- विधानसभेला राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही, विलीनीकरणाच्या अफवांना बळी न पडण्याचं अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
- एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी प्रफुल पटेलांना इडीची नोटीस, 6 जून रोजी ईडीकडून चौकशी होणार
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी पुणे सत्र न्यायालयाचा आदेश
- पाच वेळा विश्वविजेत्या राहीलेल्या ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर 8 विकेट्सनी मात, वॉर्नरची 88 धावांची महत्त्वपूर्ण खेळी
23:40 PM (IST) • 02 Jun 2019
रत्नागिरी : विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू, निवसर गावातील सोनारवाडीतील घटना, विहीर साफ करण्यासाठी उतरले होते
23:01 PM (IST) • 02 Jun 2019
#ICCWorldCup2019 : बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका, बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील सलग दुसरा पराभव
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























