एक्स्प्लोर
LIVE BLOG : विधानसभेला राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही

Background
- देशातल्या सर्व शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांचं वार्षिक अनुदान, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शहिदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीतही वाढ
- मोदींचे चाणक्य अमित शाह देशाचे नवे गृहमंत्री, राजनाथ सिंहांकडे संरक्षण तर सीतारमण यांच्याकडे अर्थ खात्याची धुरा, गडकरीच असणार देशाचे रोडकरी
- बेरोजगारीनं गाठला गेल्या 45 वर्षांतला उच्चांक, तर अखेरच्या तिमाहीत आर्थिक विकास दरही गडगडला, नव्या अर्थ मंत्र्यांसमोर मोठं आव्हान
- शिवसेनेच्या वाट्याला सलग तिसऱ्यांदा अवजड उद्योग मंत्रालयाचा भार, मर्जीप्रमाणे रेल्वे आणि उर्जा खातं न मिळाल्यानं मातोश्रीवर नाराजी, सुत्रांची माहिती
- लहान मुलांमधील लठ्ठपणाविरोधात एफडीएची मोहिम, मुंबईतल्या शाळांच्या कँन्टीनमधील जंकफूड रोखण्यासाठी नियमावली, 2200 शाळांना पत्र धाडलं
- विंडीजच्या ओशाने थॉमस आणि जेसन होल्डरच्या भेदक आक्रमणासमोर पाकिस्तानचा अवघ्या १०५ धावांत खुर्दा, विश्वचषकाच्या इतिहासात पाकची दुसरी नीचांकी धावसंख्या
21:21 PM (IST) • 01 Jun 2019
पुणे : राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या, वैयक्तिक कारणामुळे काल दुपारी कोथरूड येथील राहत्या घरी आत्महत्या, बँक स्ट्रोक प्रकारात 7 सुवर्णपदक विजेता
22:31 PM (IST) • 01 Jun 2019
धुळे: स्पोर्ट्स बाईकवर स्वार तिघांनी दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकून 12 लाखाची रक्कम चोरली
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























