LIVE BLOG : आयपीएल 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबची सनरायझर्सची हैदराबादवर मात

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. बहुमातच्या परीक्षेत भाजप काटावर पास होण्याची शक्यता, एबीपी-सीव्होटरचा ओपिनियन पोल, भाजपच्या 51 जागा घटण्याची तर युपीएच्या 47 जागा वाढण्याची शक्यता
2. भाजपकडून मध्यमवर्गीय कार्ड खेळण्याची तयारी, काँग्रेसच्या न्याय योजनेला टक्कर देण्यासाठी भाजपचा जाहीरनामा, सकाळी 11 वाजता प्रकाशन
3. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सरकार जागेवर नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा सामातून पुन्हा घरचा आहेर
4. मनसेला झिडकारणाऱ्या काँग्रेसचा राज ठाकरेंना एवढा पुळका का,सेना-भाजप नेत्यांचा सवाल, राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याच्या आवाहनावर सडकून टीका
5. हिंदू धर्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उर्मिलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, तर ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राजू शेट्टींवर गुन्हा दाखल
6. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभवाचा षटकार, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध बंगलोर चार विकेट्नी पराभूत, लाजिरवाण्या विक्रमाशी केली बरोबरी























