एक्स्प्लोर
LIVE BLOG | आषाढी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर

Background
- अक्षय कुमारनं घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीचं एबीपी माझावर लाईव्ह प्रक्षेपण
- सेनेला मतदान न करण्याचं राज ठाकरेंचं पहिल्यांदाच आवाहन, अंबांनींनी काँग्रेसच्या देवरांना दिलेल्या पाठिंब्याचा दाखला देत, राजकीय वाऱ्याची दिशा बदलल्याचा दावा
3. तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात 62 तर देशात 65 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान, मोदींसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
4. रशियन हॅकर पैशाच्या मोबदल्यात ईव्हीएम हॅक करत असल्याचा विरोधकांचा दावा, चंद्राबाबू नायडू आणि पवारांकडून अनेक शंका उपस्थित
5. चौकीदार चोर है वक्तव्याप्रकरणी दिलगिरी मागणाऱ्या राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अवमान प्रकरणी बजावली नोटीस, 30 एप्रिलला होणार सुनावणी
6.अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश, पंजाबच्या गुरूदासपुरमधून उमेदवारी जाहीर, तर चंदीगढमध्ये किरण खेर यांना तिकीट
21:43 PM (IST) • 24 Apr 2019
चंद्रपूर : राजुरामधील आदिवासी तरुणींवर लैंगिक अत्याचार प्रकरण, असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटेंविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
20:26 PM (IST) • 24 Apr 2019
मुंबई उच्च न्यायालयाचा पालिकेला मोठा दणका तर मुंबईकरांना मोठा दिलासा, प्रॉपर्टी टॅक्स ठरवताना मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेले नवे नियम हायकोर्टाकडून रद्द,निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत आदेशाला स्थगिती
Load More
Tags :
ABP Majha Latest Updates Marathi Live News Today's News In Marathi News In Marathi Marathi News Today Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























