LIVE BLOG : मनमाडमध्ये रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडर फुटून स्फोट

Background
1. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातले 7 उमेदवार जाहीर, दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड तर यवतमाळमधून माणिकराव ठाकरेंना संधी
2. भाजपला मतदान करू नका, राज ठाकरेंचं मनसे मेळाव्यात आवाहन, मोदी-शाहांविरोधात सभा घेणार असल्याचीही घोषणा
3. शरद पवारांना धक्का देत मोहिते पिता-पुत्रांचा आज भाजपात प्रवेश, समर्थकांच्या मेळाव्यात घोषणा, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार
4. प्रियंका गांधींच्या धर्मावर संशय घेत काशी विश्वेश्वराच्या यात्रेला विरोध, स्थानिक वकिलाचं योगी आदित्यनाथांना पत्र, काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
5. जेट एअरवेजच्या मुंबईतल्या कंपनीला पायलटांकडून घेराव, 3 महिन्यांपासून रखडलेल्या पगाराची मागणी
6 आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, २३ मार्च पासून रंगणार क्रिकेटचा महामुकाबला, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याच्या तारखा नंतर जाहीर होणार























