LIVE BLOG | शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक

Background
1. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज अकलुजमध्ये, तर सांगलीत अमित शाहांची सभा, राज ठाकरे साताऱ्यात
2. (पॉझ )एका आठवड्यात साडेआठ लाख शौचालयं कशी बांधली, इचलकरंजीमधल्या सभेत राज ठाकरेंकडून स्वच्छ भारतची पोलखोल
3. वाराणसीतून मोदींच्या विरोधात प्रियंका गांधी उतरण्याची शक्यता, एबीपीला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट वाड्रांकडून संकेत
4. तरुणावर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचा मृत्यू, अनैतिक संबंधातून सदाशिव पेठेत हल्ला, स्वतावर गोळी झाडून हल्लेखोराची आत्महत्या
5. मद्रास हायकोर्टानं टिकटॉकवर लावलेली बंदी हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा तूर्तास नकार, गुगल, अॅपलला टीकटॉक हटवण्याचे केंद्र सरकारचे आदेश
6. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट, हिंगोलीतही पावसाचा तडाखा, आंबा, केळींचं मोठं नुकसान


















