एक्स्प्लोर
LIVE BLOG : कोल्हापुरात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी चौघांना अटक

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, संध्याकाळी 6 वाजता नागपुरातही जाहीर सभा
- तिहार कारागृहातील कैदी पोलखोल करेल याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती, गोंदियातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप
- येत्या 15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत राधाकृष्ण विखे पाटलांकडून राजकीय भूकंपाचे संकेत
- किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना उमेदवारी, तिकीटासाठी मातोश्रीची मनधरणी केली नसल्याची सोमय्यांची स्पष्टोक्ती
- गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याच्या दरात प्रतितोळा 2 हजारांची घट, चांदीचे भावही घसरले
- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर 37 धावांनी विजय, केदार जाधवची एकाकी झुंज. चेन्नईची विजय घोडदौड रोखण्यात मुंबईला यश
23:21 PM (IST) • 04 Apr 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 10 एप्रिलला अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर सोनिया गांधी 11 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार
21:01 PM (IST) • 04 Apr 2019
निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बीड
व्यापार-उद्योग
पुणे























