एक्स्प्लोर
LIVE BLOG : निवडणूक आयोग नाशिक जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या तयारीवर नाखूश, पोलीस ऑब्झर्व्हरची तडकाफडकी बदली
LIVE
Background
- विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, मोदी-शाह-गडकरींच्या सभा, उद्धव-राज-पवारही मतदारांना साद घालणार
, दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
- राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे अजुनही संपर्कात, शिवसेना नेते अनंत गितेंचा गौप्यस्फोट तर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिल्याचा खडसेंचा दावा
- 2019 मध्ये 2 हजाराची एकही नोट छापली नाही, माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर, तर पुन्हा देश खड्ड्यात जाणार, राज ठाकरेंचा इशारा
- काँग्रेस पक्ष सावरकर विरोधी नाही, पण विचारांमध्ये मतभेद, मुंबईत मनमोहन सिंगांचं वक्तव्य, तर ओवेसी आणि कन्हैयाकुमारचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध
- विधानसभेला कुणाचं पारडं जड, कोणाला मिळणार बहुमत, मूड महाराष्ट्राचा, कौल मराठी मनाचा, संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर
- बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन 2 दिवसांपासून नानावटी रुग्णालयात, रुटिन चेकअपसाठी अॅडमिट असल्याची रुग्णालयातील सूत्रांची माहिती
22:11 PM (IST) • 18 Oct 2019
निवडणूक आयोग नाशिक जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या तयारीवर नाखूश, पोलीस ऑब्झर्व्हरची तडकाफडकी बदली
, नाशिक पश्चिम या मतदार संघातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचीही तडकाफडकी बदली, नाशिकमधल्या निवडणूक तयारीवर केंद्रीय निवडणूक आयोग नाखूश
, दोघांची तडकाफडकी निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर रवानगी केल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20:57 PM (IST) • 18 Oct 2019
जळगावच्या राजमल लखीचंद या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सुवर्ण पतपेढीची दिवाळखोरीकडे वाटचाल, एसबीआयने दोनशे सहा कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या
10:30 AM (IST) • 18 Oct 2019
10:07 AM (IST) • 18 Oct 2019
पंजाब व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यात आता नवा खुलासा समोर, पीएमसी बँकेच्या रेकॉर्डमधून साडेदहा हजार कोटींची रोकड गायब, अंतर्गत चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
08:20 AM (IST) • 18 Oct 2019
वांदे पूर्व विभागातील माजी आमदार आणि शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी, शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती, पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी
Load More
Tags :
Vidhansabha Election 2019 Ncp Opinion Poll Vanchit ABP Majha Latest Updates BJP Congress Election 2019 Kaul Marathi Manacha. Latest News Maharashtra Assembly Election2019 Marathi Breaking News Marathi Live News MIM Shivsena Maharashtra Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement