एक्स्प्लोर

LIVE BLOG | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

LIVE

LIVE BLOG | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. सत्तेत आल्यास गरीब कुटुंबांना वार्षिक 72 हजाराचं उत्पन्न मिळवून देऊ, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधींकडून गरिबी हटाओचा नारा, तर योजना फसवी असल्याची भाजपची टीका

2. नागपूरमध्ये निवडणूक पथकाकडून 25 लाख जप्त, तर अमरावतीमध्ये सव्वातीन लाखांची रोकड ताब्यात, पोलिसांची कारवाई

3. हिंमत असेल तर धनंजय मुंडेंनी लोकसभा लढवावी, बीडच्या प्रचारसभेत पंकजा मुंडेंचं आव्हान

4. पाकिस्तानने भारताचे 40 अतिरेकी मारल्यानं देशात रोष, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं भाषणादरम्यान 'स्लिप ऑफ टंग', विरोधकांकडून क्लिप व्हायरल

5. शत्रूशी दोन हात करण्यासाठी चिनुक हेलिकॉप्टर्स देशसेवेत दाखल, भारताची ताकद वाढवण्यात चिनुक गेम चेंजर ठरणार, हवाईदल प्रमुखांना विश्वास

6. 'किंग्ज इलेव्हन पंजाब'कडून राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव, आयपीएलमध्ये गेलकडून चार हजार धावांचा टप्पा पार

21:03 PM (IST)  •  26 Mar 2019

मुंबई : चेंबूर नाका येथील गणेश नगर भागातील 15 झोपडपट्टीला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग, सिलेंडरचाही स्फोट, अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी, आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही.
22:41 PM (IST)  •  26 Mar 2019

#BREAKING मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, दिल्लीत राहुल गांधींच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
22:13 PM (IST)  •  26 Mar 2019

शिर्डी : विहिरीचे खोदकामादरम्यान क्रेन कोसळून तिघांचा मृत्यू तर दोन जखमी, कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील घटना, जखमींवर कोपरगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
17:47 PM (IST)  •  26 Mar 2019

मराठा आरक्षणावरील सुनावणी: वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत 16 टक्के आरक्षणानुसार प्रवेशाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. 'मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांच्या अंतिम निर्णयावर या प्रवेशाचे भवितव्य अवलंबून असेल'- हायकोर्ट
20:51 PM (IST)  •  26 Mar 2019

मुंबई : महागड्या पेंटिंग्जच्या लिलावाविरोधात नीरव मोदीच्या कंपनीची हायकोर्टात याचिका. 68 पैकी केवळ 19 पेंटिंग्ज नीरव मोदीच्या मालकीच्या असल्याचा कंपनीचा दावा
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget