एक्स्प्लोर
LIVE BLOG | पुलवामातील शहीदांच्या कुटुंबीयांना विठ्ठल मंदिराकडून प्रत्येकी दहा लाख

Background
1. काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये पुन्हा चकमक, सुरक्षा दलांनी अतिरेक्यांना घेरलं, 3 जवान जखमी झाल्याचीही माहिती
2. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढली, हल्ल्याच्या भीतीनं क्रूरकर्मा मसूदनंही बस्तान हलवलं
3. पाकिस्तानी कलाकारांना आता भारतात नो एण्ट्री, पाक अभिनेते-गायकांना घेतल्यास शूटिंग बंद पाडणार, फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्प्लॉईजचा इशारा
4. सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढून टाका, सांगलीतल्या रोजगार मोळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
20:48 PM (IST) • 18 Feb 2019
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडून प्रत्येकी दहा लाखांची मदत केली जाहीर
20:05 PM (IST) • 18 Feb 2019
लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय : मुख्यमंत्री
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























