मालेगावात साकारली बाहुबली-2 ची 150 चौरस फूट महाकाय रांगोळी
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 22 May 2017 01:35 PM (IST)
1/7
2/7
3/7
4/7
रविवारी रांगोळी रेखाटण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पाहण्यासाठी आजपासून ती खुली करण्यात आली आहे.
5/7
मालेगावच्या साई आर्टमधील रांगोळी कलाकारांनी शनिवारी ही रांगोळी काढण्यास सुरुवात केली. रविवारी संध्याकाळी 7 वाजता ही रांगोळी पूर्ण झाली.
6/7
बाहुबली-2 हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता एक महिना होत आहे. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळीच छाप पाडली आहे. यातीलच काही निवडक दृश्य मालगेवामधील रांगोळी कलाकारांनी रेखाटलं आहे.
7/7
जवळपास 50 तास रात्रंदिवस मेहनत घेऊन 150 चौफूट रांगोळी या रांगोळी कलाकारांनी साकारली आहे.