एक्स्प्लोर

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट डिनर पार्टीसाठी हवंय परफेक्ट आऊटफिट? मग या आयडियाज नक्की ट्राय करा

Winter Outfit Ideas : जर तुम्हाला हिवाळ्यात स्टायलिश आऊटफिट हवे असेल तर तर ही ड्रेसिंग स्टाईल नक्कीच ट्राय करा. लिंकवर क्लिक करा आणि आजच ऑर्डर करा.

मुंबई : काही दिवसांत हलकी थंडी सुरू होईल. ऋतू कोणताही असो, मुली नेहमी स्टायलिश दिसण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या वापरतात. आज आम्ही मुलींसाठी खास आउटफिट आयडिया घेऊन आलो आहोत. लेट नाइट डिनर पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहोत.  या हिवाळ्यात, जर तुम्ही तुमच्या मित्र, प्रियकर किंवा कुटुंबासोबत लेट नाईट डिनर डेटवर जात असाल तर हे आऊटफिट तुमच्यासाठी योग्य ठरु शकेल. 

आपल्या सर्वांना माहित आहे की,  सध्याची तरुण पिढी  ही अकेजननुसार कपडे घालते. या फॅशन सेन्समध्ये आम्ही सुंदर प्रिंट्स, स्टेपल पीस, ड्रेसेससारखे कपड्यांविषयी जाणून घेणार आहोत. यामुळे तुमचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल.कुटुंब किंवा मित्रांसह कोणत्याही प्रसंगी या खास आउटफिट कल्पना घेऊन आलो आहोत. जे तुमचा थंडीपासून संरक्षण तर करेलच पण तुम्हाला फॅशनेबलही ठेवेल.

या हिवाळ्यात तुम्ही हे आऊटफिट नक्की ट्राय करा...

1. Oversized Cardigans Layered With Jeans And Sweatshirts

Price: ₹3,920 MRP₹5,599 (30% Off)

Product link: Shop Now 

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट डिनर पार्टीसाठी हवंय परफेक्ट आऊटफिट? मग या आयडियाज नक्की ट्राय करा

Pair oversized sweaters with jeans and shoes! 

तुम्हाला लेट नाईट डिनर पार्टीसाठी जायचे असेल किंवा डेट नाईट किंवा हिवाळ्यात तुमच्या मित्रांसोबत नाईट आउट करायला जायचे असेल, तर तुमचे आऊटफिट निवडण्याची हीच योग्य वेल आहे. बूटकट जीन्स आणि स्वेटशर्टसह एक मोठं  oversized cardigan कार्डिगन bootcut jeans, sweatshirt घातल्याने तुमचं आऊटफिट आणखी फॅशनेबल होण्यास मदत होईल. तुमच्या कोणत्या अनफॉर्मल अकेजनसाठी हे आऊटफिट अगदी परफेक्ट ठरु शकते. 

2. Blazer With Turtleneck Sweatshirt And Jeans

Price: ₹840 MRP₹2,399 (65% Off)

Product link: Shop Now 

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट डिनर पार्टीसाठी हवंय परफेक्ट आऊटफिट? मग या आयडियाज नक्की ट्राय करा

A turtle neck with a bright colour coat! 

टर्टलनेक सोबत एक ब्लेजर तुमचा लूक अधिक फॅशनेबल बनवू शकतो. हिवाळ्याच्या दिवसांत याला बरीच पसंती दिली जाते. हे हिल्स (heels), स्नीकर्स किंवा बूट्स सोबत तुम्ही घाऊ शकता. यावर केस मोकळे सोडल्याने आणखी क्लासी लुक मिळण्यास तुम्हाला मदत होईल. 

3. Tweed Jackets, Knee Length Dress & Leather Boots

Price: ₹1724 MRP ₹2499(31% OFF)

Product link: Shop Now 

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट डिनर पार्टीसाठी हवंय परफेक्ट आऊटफिट? मग या आयडियाज नक्की ट्राय करा

Tweed jacket with a sweater to slay the night! 

या हिवाळ्यात तुम्ही तुमच्या पहिल्या डेटवर जाणार आहात का? तर त्यासाठी तुमच्या फॅशन सेन्सला अगदी पुरक असे हे आऊटफिट ठरु शकते. ट्वीड जॅकेट, गुडघ्यापर्यंत हे जॅकेट आणि त्यावर लेदरचे शूज अत्यंत परफेक्ट ठरु शकतात. जर बाहेर बरीच थंडी असेल तर यावर तुम्ही  हातमोजे, देखील घालू शकता, जे तुमच्या लूकला एकदम क्लासी बनवू शकतील. 

4. Catsuits

Price: ₹1674 MRP ₹2499(33% OFF)

Product link: Shop Now 

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट डिनर पार्टीसाठी हवंय परफेक्ट आऊटफिट? मग या आयडियाज नक्की ट्राय करा

Catsuit for a bold look! 

तुम्हाला तुमचा हिवाळ्यातील लुक आकर्षक बनवायचा असेल तर  तर हिवाळ्यात कॅटसूट घालणे हा एक उत्तम पर्याय आहे. लुक पूर्ण करण्यासाठी यावर तुम्ही चंकी बूट, पॉइंट-टो पंप्स आणि स्नीकर्स घालू शकता. यामुळे तुमचा हे आऊटफिट अधिक फॅशनेबल होऊ शकेल. 

5. Oversized Sweatshirt With Jeans And Beanies

Price: ₹1,500 MRP₹2,999 (50% OFF)

Product link: Shop Now 

Winter Outfit Ideas : हिवाळ्यात लेट नाईट डिनर पार्टीसाठी हवंय परफेक्ट आऊटफिट? मग या आयडियाज नक्की ट्राय करा

Oversized sweatshirt with jeans makes a stylish look! 

तुम्हाला कॅजुअल लुक करायचा आहे?  तर तुमच्या आवडीच्या जीन्स आणि बीनीज़ एक चांगलं स्वेटशर्ट घातल्याने तुमचा लूक अधिक क्लासिक होण्यास मदत होईल. हा एक परफेक्ट लूक आहे, जो अत्यंत स्टाईलिश होण्यास मदत होते. यासोबत जर तुम्ही सनग्लासेस आणि एक छोटी साईड बॅग घेतली तर तुमचा लूक अधिक क्लासी होण्यास मदत होईल. 

(टीप : हा एक भागीदार लेख आहे. उत्पादनाबाबत येथे दिलेली माहिती कोणत्याही वॉरंटीच्या आधारे दिलेली नाही. तसेच  योग्य प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे याच्या अचूकतेची कोणतीही हमी नाही. तसेच याला एबीपी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ('एबीपी'), एबीपी लाईव्ह आणि एबीपी माझा कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा हमी देत नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची आणि किंमतीची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे वाचकांनी संबंधित जाहिरातदाराच्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देत आहोत. )

हेही वाचा : 

Best Makeup For This Winter Season: हिवाळ्यात ग्लोईंग त्वचा हवी आहे? मग हे मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही नक्की वापरु शकता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण
Embed widget