एक्स्प्लोर
वायरल चेक : दारु पिणे शरीरासाठी फायद्याचे?
दारुचे सेवन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या पोटात फर्मेंटेशन होतं, तसेच गॅसेसचे प्रमाणही वाढते. यामुळे तुमचे जेवण कमी होत.
मुंबई : दारु पिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. सध्या सोशल मीडियावरल दारु शरीरासाठी कशी चांगली असते असा मेसेज वायरल होत आहे. खरंच अस आहे का? दारु प्यायल्याने शरीरावर चांगले परिणाम होतात? नियमित दारुचे सेवन केल्याने शरीर बलवान होते? दारु प्यायल्याने आजार कमी होतात? खरच असं आहे का? या प्रश्नांची उत्तरं 'वायरल चेक'मधून शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
वायरल होणाऱ्या मेसेजमध्ये दारु पिणे शरीरासाठी कशा प्रकारे चांगली नाही याचा दावा केला आहे.
या मेसेजमध्ये केलेला दावा नक्की काय आहे?
- दारु पिल्याने लठ्ठपणा कमी होतो
- दारुत ओवा टाकून पिल्याने पोटातील जंतू मरतात
- रिकाम्या पोटी दारु प्यायल्याने पोटदुखी बरी होते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement