एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नोकरीसाठी मुलाखतीला जाण्याआधी हे प्रश्न नक्की पाहून जा!
![नोकरीसाठी मुलाखतीला जाण्याआधी हे प्रश्न नक्की पाहून जा! Strangest Questions May Be Asked In Job Interview नोकरीसाठी मुलाखतीला जाण्याआधी हे प्रश्न नक्की पाहून जा!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/01111854/job-haryana-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: जर आपण नोकरीच्या शोधात असाल आणि मुलाखतीची तयार करीत असाल तर काही गोष्टी नक्की जाणून घ्या. कारण की तुम्हाला नोकरी मिळविण्यासाठी विचित्र प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं.
काही मोठ्या कंपन्यांच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला विचित्र प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसे प्रश्न विचारले गेल्यास त्याची उत्तर देण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
जाणून घ्या असे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात:
1. जर तुम्हाला १ कोटी रुपये दिले आणि 24 तासात हेच पैसे दुप्पट करायला सांगितले तर तुम्ही ते कसे कराल?
2. एका खोलीत किती बास्केटबॉल राहू शकतात.
3. जर तुम्हाला 100 कोटी बिजनेस सुरु करण्यासाठी दिले तर आपण कोणता बिझनेस सुरु कराल.
4. हॉट केक विक्री विकण्यासाठी तुम्ही कोणता फंडा वापराल.
5. तुम्ही तुमच्या पहिल्या अल्बमचं का नाव ठेवाल.
6. समजा तुम्ही जर एखाद्या कंपनीचे सीईओ आहात. तर सकाळी उठल्यानंतर तुमच्या कंपनी बद्दल कोणती गोष्ट पाहाल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion