एक्स्प्लोर

Skin Care Tips : वाफ घेण्याचे अनेक फायदे, 'या' समस्या होतील दूर 

Skin Care Tips : त्वचा हायड्रेट आणि स्वच्छ ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. चेहऱ्यावर वाफ घेण्याचे अनेक फायदे आहेत. 

Skin Care Tips : त्वचा हायड्रेट आणि स्वच्छ ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. काही लोक चांगले फेशियल आणि मॉईश्चरायझर वापरतात तर काही जण वाफ घेतात. काही लोक वाफ घेताना पाण्यात मीठ, लिंबू, चहा आणि तेल घालतात. फेस स्टीमिंगचे अनेक फायदे आहेत. वाफेपासून इंद्रियांना आराम मिळतो. अभिसरण चांगले आहे. यासोबतच वाफ घेणे सीरमचे काम करते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर वाफ घेतल्याने काय फायदे होतात जाणून घ्या.

त्वचा साफ होण्यास मदत होते (Clensing) 
वाफ घेतल्याने त्वचेवरील छिद्रे उघडली जातात. त्यामुळे मृत त्वचा, घाण आणि इतर प्रकारची अशुद्धता दूर होते. जर तुम्हांला ब्लॅकहेड्स असतील तर ते वाफवल्यानंतर ते मऊ होतात आणि ते काढणे सोपे होते. दुसरीकडे, जेव्हा व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स त्वचेवर दीर्घकाळ टिकतात तेव्हा ते खूप त्रासदायक ठरतात. अशा स्थितीत वाफ घेतल्याने त्वचेवरील छिद्रे उघडली जातात. ज्यामुळे तुमचा चेहरा खूप स्वच्छ होतो.

रक्ताचे अभिसरण होते (Blood Circulation)
दररोज योग्य त्वचेची काळजी घेतली नाही तरी काही दिवस तुमची त्वचा निस्तेज आणि डिहायड्रेट झालेली दिसते.याचे मुख्य कारण म्हणजे रक्ताभिसरण.अशा परिस्थितीत वाफ घेतल्याने त्वचेवर अनेक फायदे होतात. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा निरोगी राहते.

त्वचा हायड्रेट होते (Hydrates Skin)
चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचेची शोषण सुधारण्याची क्षमता वाढवते. वाफेच्या मदतीने त्वचा आणि चेहरा नैसर्गिकरित्या हायड्रेट होण्यास मदत होते.

कोलेजन तयार होण्यास मदत होते (Collagen)
फेस स्टीमिंगमुळे अधिक कोलेजन आणि इलास्टिन तयार होण्यास मदत होते. जे तरुण दिसण्यास मदत करते. अशा परिस्थितीत आठवड्यातून तीन दिवस चेहऱ्यावर वाफ घेतल्यास चेहरा तरुण आणि सुंदर होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget