एक्स्प्लोर

पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना?

मुंबई: पेट्रोल भरताना बऱ्याचदा आपली फसवणूक होते असं म्हटलं जातं. पण खरंच असं होतं का? कारण की, पेट्रोल भरताना मीटरकडं आपलं लक्ष असतं. त्यामुळे आपली काही फसवणूक होईल असं आपल्या मनात येत नाही. पण काय आहे यामागील नेमकं सत्य जाणून घ्या.   सारखं सारखं नोजल दाबणं: पेट्रोल पंपावरी कर्मचाऱ्यारी पेट्रोल भरत असताना पेट्रोल भरण्याच्या पाईपाजवळील नोजल दाबत असल्यास नक्कीच गडबड आहे. कारण की, एकदा स्विच ऑन केल्यानंतर नोजल सारखं दाबणं म्हणजे तुमची नक्कीच फसवणूक होते आहे.   नोजलाचा संबंध हा थेट मीटरशी असतो. जर मीटरमध्ये 200 रुपयाचं पेट्रोल फीड केलं असेल तर एकदा नोजलचं स्विच दाबल्यानंतर 200 रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर त्याचं स्विच आपोआप बंद होईल. स्विच फक्त मीटर ऑन करण्यासाठी असतो. फीड केलेली व्हॅल्यू संपल्यानंतर मीटर थांबतं.   पेट्रोल टाकताना जर नोजलचं स्विच बंद केलं तर मीटर चालू राहतं. मात्र, पेट्रोल बाहेर येत नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन कर्मचारी पेट्रोल टाकताना मध्येमध्ये स्वीच बंद करतात. ज्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जातं.   200 रुपयाचं पेट्रोल भरण्यासाठी 30 ते 45 सेंकद लागतात. त्यामुळे आपलं सगळं लक्ष मीटरवर असतं. जर कर्मचारी 10 सेकंदासाठी स्विच बंद केलं तर समजा तुमच्या 50 रुपयांचं पेट्रोल कमी भरलं गेलं.   चिपमधून चोरी: पेट्रोलच्या मशीनमध्ये एक खास चीप बसवली जाते. त्याला रिमोटनं नियंत्रित केलं जातं. सेल्समन याला बटणानं कंट्रोल करतो. पेट्रोल भरताना बटण दाबल्यास पेट्रोल कमी पडतं. यानं मीटर तर सुरु राहतं मात्र तुम्हाला त्यापेक्षा कमी पेट्रोल मिळतं.   कधीही ठराविक किंमतीचं पेट्रोल भरु नका: कधीही 100, 200 किंवा 500 रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल भरु नका. नेहमी जरा वेगळ्या किंमतीचं पेट्रोल भरा. उदा. 104, 207 असं पेट्रोल भरा. कारण की, अनेक पेट्रोल पंपमध्ये मशीनशी छेडछाड करुन त्यांचा वेग वाढवतात. यामुळे मीटर जम्प करतं. जेव्हा तुम्ही ऑड नंबरचं पेट्रोल टाकतात त्यावेळी म्यॅनुअली पेट्रोल टाकावं लागतं आणि मीटरही जम्प होत नाही.   सुट्ट्या पैशांचा झोल: अनेकदा पेट्रोल भरण्यासाठी सकाळी सकाळी आपण जातो. त्यावेळेस कामावर जाण्याचीही घाई असते. बऱ्याचदा 200 किंवा 300 रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर 1000 रुपयाची नोट देतो. पण त्याचवेळस पैसे परत करताना अनेकदा ग्राहकाला कमी पैसे देतात. त्यामुळे पेट्रोल पंप सोडण्यापूर्वी नक्की पैसे मोजून घ्या.   पेट्रोल पंपावर या गोष्टीकडे लक्ष द्या: पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडींग शून्य असणं गरजेचं. भेसळ असल्याचा संशय असल्यास फिल्टर पेपर परीक्षण करण्याची मागणी करा. बील घेणं विसरु नका. काही गोष्टी खटकल्यास नक्की तक्रार करु शकतात.  

महत्त्वाच्या बातम्या

सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget