एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2021: आज संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विशेष योग

पंचांगानुसार, पौष महिन्याची पहिली आणि 2021 वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी ही आज (22 डिसेंबर 2021) आहे.

Sankashti Chaturthi December 2021 : पंचांगानुसार, पौष महिन्याची पहिली आणि 2021 वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी ही आज (22 डिसेंबर 2021) आहे. या दिवशी अनेक शुभ योग आहेत. जाणून घेऊयात विशेष योग आणि  शुभ मुहूर्त...

पुष्य नक्षत्र (pushya nakshatra)
ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक ग्रंथांमध्ये पुष्य नक्षत्र हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो.पुष्य नक्षत्र हा सर्वात शुभ नक्षत्र मानला जातो. या नक्षत्रात केलेल्या कार्याचे फळ चांगले मिळते. त्यामुळे लोक शुभ कार्य करण्यासाठी या नक्षत्राची वाट पाहातात.
 
कर्क राशीत चंद्राचे संक्रमण(Moon transit in Cancer)
22 डिसेंबर 2021 रोजी पंचांगानुसार चंद्र कर्क राशीत राहील.ज्योतिषशास्त्रात चंद्राला कर्क राशीचा स्वामी म्हटले आहे. म्हणजेच या दिवशी चंद्र स्वतःच्याच राशीत राहणार आहे. हा राजयोग आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे.
 
संकष्टी चतुर्थी 2021 (sankashti chaturthi 2021)
कॅलेंडरनुसार,प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी आसतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात. 

गणपतीची पूजा  
आज गणपतीची  विधि पूर्वक पूजा करा. त्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. 

बुधवारी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व (Sankashti Chaturthi 2021)
या महिन्यात संकष्टी चतुर्थी ही बुधवारी आली आहे. बुधवार हा गणपतीला समर्पित केला जातो. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात. चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जातो. पंचांगानुसार चतुर्थीच्या तिथीची सुरूवात दुपारी 4  वाजून 54 मिनीटांना होणार आहे.

आज का राहुकाळ (Aaj Ka Rahu Kaal)

पंचांगानुसार 22 डिसेंबर 2021 रोजी राहुकाळ दुपारी 12.19 ते बुधवारी 1.36 पर्यंत राहील .राहुकाळामध्ये शुभ कार्य करू नये.

 संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त (Sankashti Chaturthi Puja Muhurat 2021)-
चतुर्थी तिथि: 22 डिसेंबर 2021, बुधवार
पूजन मुहूर्त:  रात्री 08:15 तो रात्री 09:15 पर्यंत (अमृत काळ)
चंद्र दर्शन मुहूर्त: रात्री 08:30 ते रात्री 09:30 पर्यंत

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget