एक्स्प्लोर

Relationship Tips : ना उम्र की सीमा हो.. वयाच्या 30 व्या वर्षी डेटिंग करताय? 'या' चुका टाळा, टिप्स फॉलो करा

Relationship Tips : तुम्हाला वयाच्या तिशी मध्ये जोडीदाराची गरज भासतेय, अशात तुम्ही डेटिंगचा विचार करत आहात? जर हो? तर आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्याद्वारे तुमचे नाते मजबूत करू शकता.

Relationship Tips : असं म्हणतात ना.. प्रेमात पडताना वयाचे बंधन नसते.. अशी एक वेळ येते जेव्हा आपल्याला जोडीदाराची गरज भासते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:कडे वेळ द्यायला लक्ष नाही, पण कधी कधी असा एखादा क्षण येतो जिथे आपल्याला जोडीदाराची गरज भासते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आपसुक वाटणारा एकटेपणा, काही असे क्षण जेव्हा आपल्याला भावूक करतात, तेव्हा आपल्याला जोडीदाराची गरज भासते, तसं वयाच्या 30 व्या वर्षी डेटिंग करणे हा लहान वयात डेटिंग करण्यापेक्षा खूप वेगळा अनुभव आहे. असे मानले जाते की, जे लोक वयाच्या 30 व्या वर्षी डेट करतात त्यांना जीवनात अधिक अनुभव असतो आणि त्यांना नातेसंबंधातून काय हवे आहे हे देखील माहित असते. मात्र, या काळात तुम्हाला अनेक आव्हानांचाही सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी डेटिंग करत असाल आणि तुमचे नाते मजबूत करायचे असेल तर काही चुका करणे टाळा. त्यांच्याबद्दल जाणून घ्या..

वयाच्या 30 व्या वर्षी डेटिंग करत असाल तर...

तुमच्या 30 व्या वर्षी तुम्ही केलेल्या डेटिंगच्या सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे तुमचे प्राधान्य आणि मूल्यांकडे दुर्लक्ष करणे. आयुष्याच्या या टप्प्यावर, आपण जोडीदारामध्ये काय शोधत आहात हे आपल्याला अधिक चांगले समजले पाहिजे. हे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमचे प्राधान्य आणि मूल्यांशी तडजोड करू नका. बऱ्याच वेळा, एकटे राहण्याच्या भीतीमुळे, लोक त्यांचे प्राधान्य आणि मूल्ये बाजूला ठेवतात जे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्याही नातेसंबंधात जाण्यापूर्वी, आपल्या प्राधान्यक्रम आणि मूल्यांबद्दल खूप स्पष्ट व्हा. यामुळे तुमच्या नात्यात कोणतीही अडचण येणार नाही.

 

कमिटेड राहताना घाई करू नका

अनेकवेळा असं होतं की, वयाच्या 30 व्या वर्षी सेटल होण्यासाठी तुमच्यावर खूप सामाजिक दबाव देखील असतो. अशावेळी आपल्या जोडीदाराला जाणून न घेता घाईघाईने वचनबद्धता म्हणजेच कमिटेड राहणे ही मोठी चूक असल्याचे सिद्ध होऊ शकते. हे महत्वाचे आहे की, तुम्ही तुमच्या जोडीदाराला डेट करत असताना त्याच्या/तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. घाईघाईने वचनबद्धतेमुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो.

 

इतरांशी गोष्टींची तुलना करू नका..

वयाच्या 30 व्या वर्षी, लोक त्यांच्या नातेसंबंधात आणि वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर असतात. अशा परिस्थितीत, या वयात इतर लोकांशी कोणत्याही प्रकारची तुलना केल्यास तणाव वाढू शकतो आणि आपण एखादा चुकीचा निर्णय घेऊ शकता. तुम्ही तुमच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे ध्येय असते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी अधिक चांगल्या गोष्टी निवडा.

 

स्वतःची काळजी घ्या..

कामाच्या आणि आयुष्याच्या मागणी दरम्यान, वयाच्या 30 व्या वर्षी स्वतःकडे दुर्लक्ष करणे खूप सोपे आहे. निरोगी डेटिंगसाठी स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्यासाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण आनंद घेऊ शकाल. जे लोक स्वतःकडे लक्ष देत नाहीत ते लोक जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही

 

भूतकाळाला धरून बसू नका

प्रत्येक व्यक्तीला काही ना काही जुनी आठवण नक्कीच असते. पण त्या जुन्या आठवणी जपून ठेवल्याने तुमच्या भावी नातेसंबंधांवर खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत नवीन नात्यात येण्यापूर्वी जुन्या आठवणींपासून स्वतःला वेगळे करणे महत्त्वाचे आहे.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Relationship : आयुष्याचा जोडीदार निवडताना सावधान! लोक 'या' चुका करतात, अरेंज्ड मॅरेज करणाऱ्या लोकांनी विशेष लक्ष द्या

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Embed widget