एक्स्प्लोर

Relationship: प्रेम टिकवून ठेवण्यासाठी 'ब्रेक' ही आवश्यक! पण तो कधी घ्यायचा? फायदे जाणून थक्क व्हाल

Relationship: रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, जेव्हा आपण सतत एकाच व्यक्तीसोबत राहतो तेव्हा नात्यातील नवीनता किंवा उत्साह कमी होतो आणि अंतर वाढू लागते. 

Relationship: प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं..नाही का.. अनेकदा लोक आपलं प्रेम कायम ठेवण्यासाठी जोडीदाराला विविध सरप्राईझ देतात. किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी करत असतात, पण तुम्हाला हे माहितीय का? नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी कधीकधी ब्रेकही आवश्यक असतो. रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, जेव्हा आपण सतत एकाच व्यक्तीसोबत राहतो, तेव्हा नात्यातील नवीनता किंवा उत्साह कमी होतो आणि अंतर वाढू लागते. अशा वेळी दोघांच्याही मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागतात. नात्यातील हा ब्रेक कशाप्रकारचे फायदे देतो? जाणून घ्या..

नात्यात ब्रेकची गरज कधी असते?

रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, कधीकधी नात्यात ब्रेक आवश्यक असतो. यामुळे दोन्ही लोकांमध्ये भावनिक जागा प्रदान करतो. जेव्हा आपण सतत एकाच व्यक्तीसोबत राहतो, तेव्हा नात्यातील नवीनता किंवा उत्साह कमी होतो आणि अंतर वाढू लागते. अशा वेळी दोघांच्याही मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागतात, ज्यामुळे नाते बिघडते. अशा वेळी, जेव्हा आपण आपल्या जोडीदारापासून विश्रांती घेतो, तेव्हा तुम्हा दोघांनाही आपले वैयक्तिक विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी वेळ मिळतो. आपला मित्र आपल्या जीवनाचा एक भाग आहे असे आपल्याला वाटते. आपण एकमेकांची आठवण काढतो आणि अशा मित्राची श्रीमंती कळू लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नात्यात कधी अंतर निर्माण करण्याची गरज असते.

वारंवार भांडणे

तुमच्या दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असतील किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद होत असतील तर अशा वेळी तुम्ही एकमेकांपासून थोडा काळ का होईना अंतर राखले पाहिजे.

भावनिक थकवा

जर तुम्ही दोघेही मानसिक आणि प्रतीकात्मकदृष्ट्या तणावग्रस्त आणि एकमेकांसोबत व्यस्त असाल, तर थोडे अंतर तुमचे मन ताजेतवाने करू शकते.

अडकल्याची भावना

जर तुम्ही तुमच्या नात्यामुळे वैयक्तिक वेळ काढू शकत नसाल आणि तुम्हाला अडकल्यासारखे वाटत असेल, किंवा तुमच्या नात्यावर लक्ष केंद्रित करता येत नसेल, तर हे लक्षण आहे की तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काही दिवस ब्रेक घेण्याची गरज आहे. 

हेही वाचा>>>

Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget