एक्स्प्लोर

Parenting Tips : जर तुमचे मूल मित्र बनवू शकत नसेल तर; 'या' मार्गांनी मदत करा, मुलाला अॅक्टिव्ह करा

Parenting Tips : जर तुमच्या मुलाला तो मित्र बनवू शकत नाही अशी समस्या असेल, तर ही तुमच्यासाठी फार चिंतेची बाब असू शकते.

Parenting Tips : आपल्यापैकी प्रत्येकाच्या बालपणीचे मित्र हे आपल्यासाठी नेहमीच खास असतात. कारण आपल्या आयुष्यातील सर्वात जुन्या आठवणी आपण त्यांच्याबरोबर शेअर केलेल्या असतात. पण जर समजा आपल्या आयुष्यात मित्रच नसते तर आपलं बालपण किती विचित्र आणि बोरिंग गेलं असतं. अशा वेळी, जर तुमच्या मुलाला अशी समस्या असेल की तो मित्र बनवू शकत नाही, तर ही तुमच्यासाठी फार चिंतेची बाब असू शकते. तुमच्या मुलाला शाळा, वर्ग, खेळ या प्रत्येक ठिकाणी एकटेपणा जाणवू शकतो. त्यामुळे ही समस्या हलक्यात घेऊ नका. कारण तुमचं मूल एकटेपणाचा शिकार होऊ शकतो, ज्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या परिस्थितीत तुम्ही त्यांना मदत करू शकता. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही पालकत्वाच्या (Parenting Tips) सोप्या टिप्स दिल्या आहेत. 

मुलाच्या काही गोष्टींवर लक्ष ठेवा 

तुमच्या मुलाच्या सामाजिक वर्तनाकडे लक्ष द्या. ते बाहेरील लोकांशी कसे भेटतात आणि कसे बोलतात याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला त्यांच्या सामान्य वर्तनापेक्षा काही वेगळे दिसले तर त्या गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या मुलाने कोणती सामाजिक कौशल्ये शिकणे आवश्यक आहे हे समजून घेण्यास हे तुम्हाला मदत करेल. 

सामाजिक कौशल्ये शिकवा

तुम्ही तुमच्या मुलाला इतरांशी बोलण्याची, समाजात राहण्याची, इतरांचे ऐकण्याची आणि त्यांच्या समस्या मांडण्याची कौशल्ये शिकवली पाहिजेत. ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये मुलांना सक्रिय ठेवण्यास मदत करा. 

मुलांची तुलना करू नका

तुमच्या मुलाची त्यांच्या भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी तुलना करू नका. तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगूनही स्वतःची तुलना करू नका. यामुळे तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलाला जर आहे तसं स्विकारलं तर मुलंही स्वतःवर प्रेम करायला शिकतील. काही मुलं फक्त दोन-तीन मित्रांमध्ये देखील खुश असतात. त्यामुळे जोपर्यंत त्यांना कोणतीही समस्या येत नाही तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

मुलांसाठी एक आदर्श व्हा

मुलं आपल्या पालकांचं नेहमी अनुकरण करत असतात. त्यामुळे, तुम्ही घरी त्यांच्यासाठी आदर्श बनून त्यांना मदत करू शकता. तुमच्या जोडीदाराशी, कुटुंबातील इतर सदस्यांशी किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलत असताना हे लक्षात ठेवा की तुमचे मूल तुम्हाला पाहून मनमोकळेपणाने बोलायला आणि त्याच्या भावना व्यक्त करायला शिकू शकते.

त्रासाकडे दुर्लक्ष करू नका

जर तुमच्या मुलास सामाजिक होण्यास त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुमच्या मुलासाठी भविष्यात आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget