एक्स्प्लोर
मिलिट्री डाएटमुळे एका आठवड्यात 5 किलो वजन कमी करा!

मुंबई: तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे आहे, तर तुम्हाला मिलिट्री डाएट म्हणजे '3 डे डाएट'ला फॉलो केलं पाहिजे. यामुळे तुम्ही एका आठवड्यात 10 पाउंड म्हणजे 4.5 किलोग्रॅम वजन कमी करू शकता. मिलिट्री डाएटमुळे एका आठवड्यात 4.5 किलोग्रॅम आणि महिनाभरात 13.6 किलो वजन कमी करणं, शक्य आहे. मिलिट्री डाएट फॉलो केलेल्या लोकांना त्याचे रिझल्टही पॉझिटिव्ह आले आहेत. मिलिट्री डायेट फॉलो करणे खुपच सोपे आहे. पण तुम्हाला आपल्या दैनंदिन वेळापत्रकात ते काटेकोरपणे राबवले पाहिजे. तुम्हाला तुमचा दैनंदिन आहारही खुप कमी करावा लागेल. काय आहे मिलिट्री डायेट या व्हिडीओमध्ये पाहा. (साभार: क्योरज्वॉय)
आणखी वाचा























