एक्स्प्लोर

Navratri Recipe : खुसखुशीत साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

Navratri Recipe : साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

Navratri Recipe : नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनी देशभरात ठिक-ठिकाणी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव (Navratri 2022) साजरा होणार आहे. अनेक मंडळी नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करत असतात. पण खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी...

'साबुदाण्याचे थालीपीठ' बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

  • उकडलेले बटाटे - 2
  • भाजलेला साबुदाणा - 2 वाटी
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट - 1 वाटी
  • हिरव्या मिरच्या - 5 ते 6
  • तूप किंवा तेल - 1 चमचा
  • मीठ - चवीनुसार

'साबुदाण्याचे थालीपीठ' बनवण्याची कृती

- 'साबुदाण्याचे थालीपीठ' बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेला बटाटा बारीक खिसावा.
- मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या.
- भाजलेला साबुदाणा , शेंगदाण्याचे कूट, वाटलेल्या मिरच्या, खिसलेला बटाटा , चवीनुसार मीठ एकत्र करावे.
- तयार झालेल्या मिश्रणात लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
- पीठ मळल्यानंतर ते  थालीपीठाप्रमाणे थापून घ्यावे.
- एकीकडे गॅसच्या मध्यम आचेवर तवा तापत ठेवावा. 
- तवा तापल्यानंतर त्यात तेल किंवा तूप घालावे.
- थापलेले थालीपीठ झाकण ठेऊन मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
- त्यानंतर पाच मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ दुसऱ्या बाजूला करावे.
- तयार झालेले थालीपीठ दह्यासोबत चविष्ट लागते. 

दूधाचे सेवन करावेत

उपवास करताना अनेकांना थकवा जाणवत असतो. अशावेळी दूधाचे सेवन करावे. दूधात प्रोटिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 असते. त्यामुळे उपवासादरम्यान दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपवासाच्या मिसळसोबत गरमागरम दूध प्यायल्यानंतर पोट भरण्यासदेखील मदत होईल. दुधामुळे अनेक समस्यादेखील जाणवत नाहीत. 

संबंधित बातम्या

Navratri Recipe : उपवासाला खिचडी खाऊन कंटाळलात? 'हा' डोसा एकदा ट्राय कराच, पाहा सोपी रेसिपी

Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलात? जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची रेसिपी

महत्त्वाच्या बातम्या

Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
Health Care : कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
Health Tips : फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...
फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget