एक्स्प्लोर

Fitness Tips : तुम्हीही चालताना 'या' 5 चुका करता का? आजपासूनच या सवयी टाळा आणि सावध राहा, अन्यथा...

Fitness Tips : बहुतेक लोकांना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालायला आवडतं. खरंतर, चालणं हा एक चांगला आणि सोपा व्यायाम प्रकार आहे.  

Fitness Tips : लोक निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय करतात. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्दी डाएटपासून ते वर्कआउटपर्यंत लोक अनेक गोष्टींचा वापर करतात. मात्र, रोजच्या धावपळीनंतर आणि दिवसभर व्यस्त असल्याने व्यायामासाठी वेळ मिळणं कठीण झालं आहे. अशा वेळी, बहुतेक लोकांना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालायला (Walking) आवडतं. खरंतर, चालणं हा एक चांगला आणि सोपा व्यायाम प्रकार आहे.  

यासाठी जिमला जाण्याची किंवा जड वजन उचलण्याची गरज नाही. मात्र, अगदी साधे व्यायाम करूनही लोक चालताना अनेकदा काही चुका करतात, ज्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा वेळी चालताना कोणत्या चुका अजिबात करू नयेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

तुमच्या पोश्चरकडे लक्ष द्या  

जर तुम्हाला चालण्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर नेहमी तुमच्या पोश्चरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असे केल्याने श्वासोच्छवासाची गती सुधारते, पाठीचा ताण कमी होतो आणि मेंजूचं संतुलन राहतं. 

हात स्विंग करा

चालताना हात फिरवणे हा चालण्याचा एक चांगला मार्ग आहे. चालताना हात फिरवल्याने तुमची चालण्याची क्षमता सुधारते. तसेच तुमचा तोल आणि लय राखण्यास मदत होते. तसेच, बरेच लोक चालताना हात न फिरवता संथ गतीने चालतात. त्यामुळे तुम्हाला चालण्याचा योग्य फायदा मिळत नाही.  

चुकीच्या चपला वापरू नका

चुकीच्या चपलांमुळे सुद्धा तुम्हाला चालताना अडथळा येऊ शकतो. अशा वेळी चालताना कोणते बूट घालावेत, तुमच्या पायांना कोणत्या चप्पल कंम्फर्टेबल होतील याचा नीट विचार करा. यामुळे चालताना तुम्हाला कोणतीही दुखापत होणार नाही. 

पाण्याची कमतरता

चालण्यासारखे व्यायाम करत असतानाही हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही डिहायड्रेटेड झाल्यास, तुम्हाला थकवा येऊ शकतो. अशा वेळी चालताना नेहमी पाण्याची बाटली तुमच्या बरोबर ठेवा आणि वारंवार पाणी पित राहा.  

चालताना खाली पाहा

चालताना अनेकदा लोकांना खाली पाहत मोबाईल वापरण्याची सवय असते. मात्र, या सवयीचा तुमच्यावरही नकारात्मक परिणाम होतो. असे केल्याने तुमच्या मानेवर आणि पाठीवर दबाव येऊ शकतो. अशा वेळी चालताना मोबाईल वापरणं टाळा.  

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Skin Care Tips : ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर; घरच्या घरी बनवा 'हे' 3 फेस पॅक, काही दिवसांतच फरक जाणवेल

महत्त्वाच्या बातम्या

Health News: काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Embed widget