एक्स्प्लोर

Workout Motivation : फिटनेससाठी वर्कआउट्ससोबतच प्रेरणाही खूप महत्त्वाची आहे; जाणून घ्या काही टिप्स...

Workout Motivation : आम्ही तुम्हाला घरगुती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने व्यायाम कसा करता येईल याच्या काही टिप्स सांगणार आहोत.     

Workout Motivation : आजच्या धावपळीच्या काळात स्वत:ला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी वर्कआऊट करणे किती महत्वाचे आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे, तसेच आपल्या आळशीपणामुळे अनेकदा आपण व्यायाम करणे टाळतो. यासाठी सतत व्यायाम करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला घरगुती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने व्यायाम कसा करता येईल याच्या काही टिप्स सांगणार आहोत.     
 
वर्कआउट पार्टनर बनवा : 

अनेकांना एकटे व्यायाम करण्यास कंटाळा येतो. अशा वेळी वर्कआऊट करताना मोटीव्हेशन मिळणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमचा वर्कआऊट पार्टनर बनवा. तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर सुद्धा वर्कआऊट करू शकता. यामुळे तुमचा वेळही निघून जाईल आणि व्यायामही होईल.  
 
व्यायामाची वेळ निश्चित करा :

दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीची वेळ आपण निश्चित केलेली असते. त्याचबरोबर त्यामधूनच थोडा वेळ तुम्ही व्यायामासाठी काढणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जीम मध्येच जाण्याची गरज नाही. तुम्ही घरीदेखील चांगल्या पद्धतीने व्यायाम करू शकता. व्यायामाची वेळ ठरवल्याने सुरुवातीला तुम्हाला कंटाळा येईल पण हळूहळू तो तुमच्या रूटीनचा भाग बनेल.      
 
वर्कआउट्स वगळू नका : 

बर्‍याच वेळा व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्हाला व्यायामाच्या वेळी व्यायाम करता येत नाही. अशा परिस्थितीत तुमची वर्कआउट रुटीन बिघडते. त्यावेळी व्यायाम करता न आल्याने तुम्ही ते दुसऱ्या दिवसासाठी पुढे ढकलता असं अजिबात न करता वर्कआऊट करा. जर एखाद्या दिवशी असे घडले की तुम्ही व्यस्त असाल आणि त्या वेळी तुम्हाला व्यायाम करता येत नसेल, तर कोणत्याही वेळी 10 मिनिटे व्यायाम करा. असे केल्याने तुम्हाला सुद्धा वर्कआऊट केल्याचं समाधान मिळेल.    
 
दररोज वेगवेगळे व्यायाम करून पहा 
 
अनेकदा एकच वर्कआऊट सातत्याने केल्याने त्याचा कंटाळा येतो. त्यामुळे यामध्ये वेगवेगळे व्यायाम प्रकार कराय. यामुळे तुम्हाला नवीन शिकण्याची संधीही मिळते. आणि वर्कआऊटचा कंटाळाही येत नाही. तुम्हाला जर डान्सची आवड असेल तर तुम्ही एरोबिक्स सुद्धा करू शकता. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget