एक्स्प्लोर

ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करु नका !

नवी दिल्ली : तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते? काळजी करु नका. अनेकांना अधिक वेळ ऑफिसमध्ये राहिल्याने झोप येतेच. मात्र, अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे. ऑफिससाठी एक खास स्पेस सेव्हिंग डेस्क बनवण्यात आले आहे, जिथे तुम्हाला आराम करता येईल. ग्रीक आर्किटेक्टने एक असं डिझाईन केलंय की, जिथे डेस्क बेडमध्ये रुपांतरीत करणं शक्य होणार आहे. नाईट शिफ्ट करणाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून या बेडचं डिझाईन करण्यात आलंय. powernap-580x395 ऑफिसमध्ये असताना अनेकदा असं होतं की, झोप येत असते, मात्र झोपण्यासाठी जागा नसते. खुर्ची कितीही आरामदायी असली, तरी निवांत झोप घेता येईल, अशी तिची रचना नसते. अशावेळी ग्रीक आर्किटेक्टने तयार केलेलं हे बेड नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. अनेकांना ऑफिसमध्ये डेडलाईनवर काम करावं लागतं. मग नेहमीच्या शिफ्टमध्ये काम पूर्ण न झाल्यास अधिकचा वेळ ऑफिसमध्येच थांबून काम पूर्ण केलं जातं. अशावेळी थकवा जाणवू लागल्यास ऑफिसमध्ये आराम करण्यासाठी अशाप्रकारचा डेस्क-कम-बेड वापरु शकता.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली
धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली
Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
पाणी पिऊनही वारंवार तहान लागतेय? 'या' गंभीर कारणांकडे करू नका दुर्लक्ष
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
Health Care : कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
Raj Thackeray on Inquilab zindabad: भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं...
भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
Parbhani News : परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
Embed widget