(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amazon Wardrobe Refresh Sale : अॅमेझॉनवर धमाकेदार ऑफर्स; 'या' कूपन कोडचा वापर केल्यानंतर वस्तूंवर बंपर सूट
Amazon Wardrobe Refresh Sale: नाताळ आणि न्यू इअर पार्टीसाठी अनेक लोक खरेदी करतात.
Amazon Wardrobe Refresh Sale: नाताळ आणि न्यू इअर पार्टीसाठी अनेक लोक खरेदी करतात. अॅमेझॉनवर सध्या वॉर्डरोब रिफ्रेश सेल सुरू आहे. कूपन कोडचा वापर केल्यानंतर तुम्हाला कपडे, शूज, ज्वेलरी आणि बॅग इत्यादी गोष्टींवर सूट मिळणार आहे. जाणून घेऊयात या सेलबाबत...
अॅमेझॉनवर 18 ते 22 डिसेंबर दरम्यान सेल सुरू आहे. तर प्राइम मेंबर्ससाठी हा सेल आजपासून (17 डिसेंबर) सुरू झाला आहे. जर WRSP200 या कोडचा वापर 17 डिसेंबरला तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केला तर तुम्हाला कपडे, चप्पल, ज्वेलरी, घड्याळे आणि इतर काही वास्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे.
https://www.amazon.in/b?ie=
17 डिसेंबरचा सेल-
अॅमेझॉनवर 17 डिसेंबरला असणारा सेल हा केवळ अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठीच आहे.
सेलमध्ये असणाऱ्या ऑफर्स-
1500 च्या किमान ऑर्डरवर फ्लॅट रु. 200 कॅशबॅक मिळवा. कॅशबॅक मिळवण्यासाठी कोड WRSP200 + वापर करा
नवीन ग्राहकांसाठी 200 पर्यंतचा कॅशबॅक (कूपन मिळवण्यासाठी LP वर स्क्रोल करा)
LP : https://www.amazon.in/b?ie=
कपडे, शूज, कॉस्मेटिक्स, खड्याळ, हँडबॅग या वस्तूंवर देखील या कोडचा वापर केल्यानंतर डिस्काऊंट मिळणार आहे. सेलमध्ये ग्राहकांना 50 टक्के ते 80 टक्के डिस्काऊंट मिळेल
Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. या संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.
इतर बातम्या :
- Health Care Tips : हिवाळ्यात सुस्तपणा घालवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा
- जीन्सवर ही छोटी बटणं का असतात? माहितीय का...
- ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद, 88 हजार बाधित आढळले, ओमायक्रॉनचा धोका!LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha