Amazon offer : इलेक्ट्रोनिक वस्तू खरेदी करताय? अॅमेझॉनवर मिळेल डिस्काऊंट; करा 'या' कोड चा वापर
कूपन कोडचा वापर केल्यानंतर हेडफोन, स्पिकर, कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रीक वस्तूंच्या किंमतींवर सूट मिळणार आहे.
Amazon offer : अनेक दुकांमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीनं खरेदी करण्यास प्रधान्य देतात. अॅमेझॉन या अॅपवरून देखील अनेक लोक वेगवगेळ्या वस्तबू खरेदी करतात. अॅमेझॉनवर सध्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमतीवर डिस्टाउंट मिळत आहे. कूपन कोडचा वापर केल्यानंतर हेडफोन, स्पिकर, कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रीक वस्तूंच्या किंमतींवर सूट मिळणार आहे. जाणून घेऊयात या ऑफरबाबत...
अॅमेझॉनवर 15 मार्च पर्यंत ही ऑफर मिळणार आहे. जर तुम्ही AMZELEC100 या कोडचा वापर 15 मार्च पर्यंत केला तर तुम्हाला इलेक्ट्रिक वस्तू आणि म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स, ऑफिसमध्ये वापरण्यात येतील अशा वस्तू आणि इतर काही वास्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे.
तसेच या ऑफरमध्ये तुम्हाला 100 रूपयांपर्यंतचा कॅश बॅक देखईल मिळेल. त्यासाठी तुम्हाला 299 पेक्षा जास्त किंमतीची वस्तू खरेदी करावी लागेल.
ऑनलाइन खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा-
https://www.amazon.in/b?node=
Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. या संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या
- Happy Birthday Aamir Khan : दोन घटस्फोट, अफेअरच्या चर्चा, अन् बरचं काही; मिस्टर परफेक्शनिस्टबद्दलच्या 'या' गोष्टी माहितीयेत?
- Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
- Jui Gadkari : जुई गडकरीची पोस्ट चर्चेत; गंभीर आजाराबद्दल दिली माहिती
- महिलांनो, चाळीशीतही आजारांपासून दूर राहायचंय? मग, 'या' गोष्टींचा आहारात जरूर समावेश करा!
- Happy Birthday Aamir Khan : दोन घटस्फोट, अफेअरच्या चर्चा, अन् बरचं काही; मिस्टर परफेक्शनिस्टबद्दलच्या 'या' गोष्टी माहितीयेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha