एक्स्प्लोर

बिअर पिणाऱ्यांनो सावधान!

प्राग: झेकोस्लावाकियामधील नागरिकांमध्ये बिअरच्या अतिरिक्त सेवनामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बिअरचे सेवन ही धोक्याची घंटा असल्याचे मत झेकोस्लावाकियामधील एका संशोधनकर्त्यांच्या चमूने म्हणले आहे. चेक रिपब्लिकच्या मसारिक विद्यापीठातील क्रीडा अध्ययन विभागाने याबाबतचा आहवाल तयार केला असून, यातील अकडेवारीची तुलना युरोपमधील 42 देशांमध्ये पसरलेल्या महारोगाशी केली आहेत या संशोधनाचे प्रमुख लेखक पावेल ग्रासग्रबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाएटमध्ये बिअरचे सेवन प्रत्येक चेकमधील नागरिकाला हानीकारक आहे. तसेच हे इतर खाद्यपदार्थांपेक्षा जास्त अपायकारक ठरु शकते. या संशोधनामध्ये अल्कोहोलचे सेवन, आमली पदार्थांचे सेवन आणि धुम्रपान यांचीही तुलना करुन निष्कर्ष नोंदवले आहेत. आहवालाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात 104 जणांचा आमली पदार्थांमुळे मृत्यू झाला. यामध्ये 44 जणांचा आमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे, तर 60 जणाचा मृत्यू हा औषधांच्या दुरुपयोगाने झाला. तसेच अल्कोहोलचे सेवन हे आमलीपदार्थांच्या सेवनापेक्षा  सर्वाधिक नुकसानकारक असल्याचं यामध्ये म्हणलं आहे.  कारण अल्कोहोल असलेल्या द्रव्याच्या सेवनामुळे 133 जणांच्या मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तसेच 682 जणांच्या अपघाती मृत्यू आणि आत्महत्येसाठीही अल्कोहोल कारणीभूत असल्याचे या आहवालात नमुद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात 57 जणांचा अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे मृत्यू झाला असून, 342 जणांना अल्कोहोलमधून विषबाधा झाल्याचंही यातून सांगण्यात आलं आहे. तसेच यामध्ये ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचीही माहिती देण्यात आली असून, 2002 मध्ये ड्रंक अॅन्ड ड्राईव्हमुळे 4959 जणांचा अपघात झाला. यात अनेकजण जखमी झाले. तर गेल्या वर्षभरात ही संख्या 7,384 पोहोचल्याचं सांगण्यात आलंय. 2002 मध्ये जे प्रमाण 2.7 टक्के होते, तेच प्रमाण 2015मध्ये 3.5 टक्के झाल्याचे या अहवालात म्हणले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Embed widget