एक्स्प्लोर

तरुणांना नोकरीची मोठी संधी! विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण 22 उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण 22 उमेदवारांची भरती केली जाणार आहे. दरम्यान,  AICTE व विद्यापीठाच्या नियमानुसार उमेदवारांची पात्रता असणं आवश्यक आहे. तसेच पीएच.डी. अभ्यासकांना संशोधन मार्गदर्शन व उद्योग सल्लागार म्हणून कार्य करण्याची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2025 आहे.  

कोण कोणत्या पदांसाठी भरती सुरु?

1. प्रोफेसर आणि विभागप्रमुख (HOD), असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर 

 एकूण जागा: 04
विषय: संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, ई अँड टीसी, एआय/एमएल, इंग्रजी
पात्रता: संबंधित विषयातील शैक्षणिक पात्रता असलेले फ्रेशर व अनुभवी उमेदवार

 2. डीन (अकॅडेमिक्स आणि R&D) 

एकूण जागा: 02
पात्रता: आर अँड डी संस्थांमध्ये अनुभव असलेले, औद्योगिक व्यावसायिक

3. परीक्षा नियंत्रक (Controller of Examinations)

 एकूण जागा: 02
पात्रता: प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून अनुभव

4. ग्रंथपाल (Librarian) 

 एकूण जागा: 01
पात्रता: संलग्न विद्यापीठाच्या नियमानुसार

5. ऑफिस अधीक्षक (Office Superintendent) 

एकूण जागा: 01
पात्रता: किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर उमेदवार

 6. लॅबोरेटरी असिस्टंट (सर्व शाखांसाठी) 

एकूण जागा: 06
पात्रता: डिप्लोमा इन इंजिनिअरिंग

7. कंप्युटर DTP ऑपरेटर

एकूण जागा: 02
पात्रता: MCA व चांगली संगणक कौशल्ये

8. सॉफ्ट स्किल ट्रेनर 

 एकूण जागा: 02
पात्रता: किमान 5वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर उमेदवार

कसा कराल अर्ज?

दरम्यान, पात्र उमेदवारांनी ईमेलद्वारे अर्ज पाठवावेत.  hr@witsolapur.org या ईमेलवर अर्ज करण्याची विनंती केली आहे. अधिक माहितीसाठी www.witsolapur.org या वेबसाईटचा वापर करा यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही 21 ते 55 वर्षे (शासकीय नियमानुसार शिथिलता लागू) असणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget